CSK vs KKR : केकेआरसमोर पाचव्या सामन्यात विजयाचं खातं उघडण्याचं आव्हान, चेन्नईला घरच्या मैदानात पराभूत करणार? April 13, 2026 by admin Leave a Comment केकेआरसमोर आपल्या मोहिमेतील पाचव्या सामन्यात विजयाचं खातं उघडण्याचं आव्हान असणार आहे. केकेआर आपलर्या मोहिमेतील पाचव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध भिडणार आहे.
Leave a Reply