Cricket : 2 मालिका आणि 6 सामने, बांगलादेश दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर, पहिला सामना कुठे? March 28, 2026 by admin Leave a Comment न्यूझीलंड क्रिकेट टीम आयपीएल 2026 दरम्यान बांगलादेश दौऱ्यावर असणार आहे. उभयसंघात एकूण 2 मालिकांमध्ये 6 सामने खेळवण्यात येणार आहेत. या दौऱ्याआधी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने न्यूझीलंड विरूद्धच्या एकदिवसीय आणि टी 20i मालिकेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.
Leave a Reply