• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Couple Photoshoot Ideas : वॅलेंटाइन्स डे ला कपल्ससाठी खास फोटो आयडिया, भरपूर लाइक्स, कमेंट्स येतील

February 9, 2026 by admin Leave a Comment


जर, तुम्ही वॅलेंटाइन्स डे ला कुठल्या बीचवर टाइम स्पेंड करत असाल, तर वाळूवर झोपून अशी रोमँटिक पोज देऊ शकता. फोटोमध्ये जशी पुलकित आणि कृतीने पोझ दिलीय. वाळूवर झोपून एकमेकाकडे पाहून फोटो क्लिक करा. तुमचे रोमँटिक क्षण अजून शानदार होतील. (Credit:pulkit/Instagram)

जर तुम्ही वॅलेंटाइन्स डे ला आपल्या पार्टनर प्रपोज करताय आणि तिने हो म्हटलं तर अशी पोज द्या. या झहीरने सोनाक्षीला उचलून घेतलय. दोघे एकमेकाच्या डोळ्यात बघतायत. चेहऱ्यावर एक स्माइल आहे. त्यातून त्यांचा आनंद स्पष्टपणे दिसतोय. (Credit:aslisona/Instagram)

जर, तुम्ही वॅलेंटाइन्स डे ला आपल्या पार्टनर प्रपोज करताय आणि तिने हो म्हटलं तर अशी पोज द्या. या झहीरने सोनाक्षीला उचलून घेतलय. दोघे एकमेकाच्या डोळ्यात बघतायत. चेहऱ्यावर एक स्माइल आहे. त्यातून त्यांचा आनंद स्पष्टपणे दिसतोय. (Credit:aslisona/Instagram)

पावर कपल वाली फोटो पोजही अनेकांना भावते. या फोटोत आलिया भट्ट आणि रणबीर कपूर पावर कपल वाटतायत. रणबीरने आलियाला कमरेत पकडलय ते कॅमेऱ्याकडे बघतायत. आलिया स्माइल आणि साइड पोज देतेय.  (aliabhatt/Instagram)

पावर कपल वाली फोटो पोजही अनेकांना भावते. या फोटोत आलिया भट्ट आणि रणबीर कपूर पावर कपल वाटतायत. रणबीरने आलियाला कमरेत पकडलय, ते कॅमेऱ्याकडे बघतायत. आलिया स्माइल आणि साइड पोज देतेय. (aliabhatt/Instagram)

ज्या कपल्सना जास्त फोटो क्लिक करणं आवडत नाही किंवा जे कॅमेरा शाय आहेत. ते अशा पद्धतीची फोटो पोज ट्राय करु शकतात. या फोटोत विराट कोहली बसलेला दिसतोय आणि मागून अनुष्का त्याला मिठी मारते. दोघांमध्ये खूप प्रेम दिसतय. (Credit: virat kohli/Instagram)

ज्या कपल्सना जास्त फोटो क्लिक करणं आवडत नाही किंवा जे कॅमेरा शाय आहेत. ते अशा पद्धतीची फोटो पोज ट्राय करु शकतात. या फोटोत विराट कोहली बसलेला दिसतोय आणि मागून अनुष्का त्याला मिठी मारते. दोघांमध्ये खूप प्रेम दिसतय. (Credit: virat kohli/Instagram)

जर तुम्ही तुमच्या पार्टनरसाठी कुठलं सरप्राइज प्लान केलं असेल तर तिथपर्यंत घेऊन जातानाचा फोटो तु्म्ही क्लिक करु शकता. या फोटोत विक्कीने कटरिनाचा हात हातात घेतलाय. दोघांच्या चेहऱ्यावर हास्य असून ते चालताना दिसतायत. हा फोटो क्यूट आणि रोमँटिक दोन्ही टच देतो.  (Credit:katrinakaif/Instagram)

जर, तुम्ही तुमच्या पार्टनरसाठी कुठलं सरप्राइज प्लान केलं असेल, तर तिथपर्यंत घेऊन जातानाचा फोटो तु्म्ही क्लिक करु शकता. या फोटोत विक्कीने कटरिनाचा हात हातात घेतलाय. दोघांच्या चेहऱ्यावर हास्य असून ते चालताना दिसतायत. हा फोटो क्यूट आणि रोमँटिक दोन्ही टच देतो. (Credit:katrinakaif/Instagram)



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in