• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Cheapest Rum : रमचा सर्वात भारी ब्रँड! एक बॉटल फक्त 350 रुपयांना, एक पेग घेतला की…

March 4, 2026 by admin Leave a Comment


भारतात मद्यप्राशन करणाऱ्यांची संख्या कोट्यवधीमध्ये आहे. AIIMS च्या एका रिपोर्टनुसार 2023 साली भारतात साधारण 16 कोटी लोक मद्यप्रशान करायचे. आता ही संख्या कदाचित वाढलीही असेल. लोक मद्याचे वेगेवेगळे ब्रँड्स आवडीने पितात.

रम हा असा मद्यप्रकार आहे जो लोकांना खूप आवडतो. काही रमचे ब्रँड्स खूप महाग आहेत. परंतु रमचे काही ब्रँड्स असे आहेत ज्यांची किंमत खूपच कमी आहे. विशेष म्हणजे या ब्रँड्सकडून तयार केली जाणारी रम उच्च दर्जाची असते असे बोलले जाते.

रम हा असा मद्यप्रकार आहे, जो लोकांना खूप आवडतो. काही रमचे ब्रँड्स खूप महाग आहेत. परंतु रमचे काही ब्रँड्स असे आहेत, ज्यांची किंमत खूपच कमी आहे. विशेष म्हणजे या ब्रँड्सकडून तयार केली जाणारी रम उच्च दर्जाची असते, असे बोलले जाते.

ओल्ड मंक ही असी रम आहे जी आजही लोक आवडीने पितात. ही भारतातील सर्वात जुन्या रमपैकी एक एक आहे. या रमला 1954 साली तयार करण्यात आले होते. रमची एक बॉटल 770 रुपयांना मिळते.

ओल्ड मंक ही असी रम आहे, जी आजही लोक आवडीने पितात. ही भारतातील सर्वात जुन्या रमपैकी एक एक आहे. या रमला 1954 साली तयार करण्यात आले होते. रमची एक बॉटल 770 रुपयांना मिळते.

मैक्डॉवेल्स सेलिब्रेशन रम (McDowell's Celebration Rum) हीसुद्धा भारतात आवडीने पिली जाणारी रम आहे. या रमची किंमत 440 रुपये आहे. मॅक्डॉवेल्स डायजेस्टिव्ह्स लिमिटेड ही कंपनी या रमचे उत्पादन घेते. या रमने आतापर्यंत अनेक विक्रम मोडलेले आहेत.

मैक्डॉवेल्स सेलिब्रेशन रम (McDowell's Celebration Rum) हीसुद्धा भारतात आवडीने पिली जाणारी रम आहे. या रमची किंमत 440 रुपये आहे. मॅक्डॉवेल्स डायजेस्टिव्ह्स लिमिटेड ही कंपनी या रमचे उत्पादन घेते. या रमने आतापर्यंत अनेक विक्रम मोडलेले आहेत.

भारतात आणखी एक रम खूपच प्रसिद्ध आहे. या रमचेनाव खोडेक्स असे आहे. 1960 च्या दशकापासून ही रम प्रसिद्ध आहे. ही रम गोव्यातील मोहन मित्रा डिस्टिलरीमध्ये तयार केली जाते. या रमची एक बॉटल 360 रुपयांना मिळते. खिशाला परवडणारी ही रम आहे. दरम्यान सध्याच्या बदललेल्या नियमानुसार वेगवेगळ्या राज्यात या मद्यांची किंमत वेगवेगळी अशू शकते.

भारतात आणखी एक रम खूपच प्रसिद्ध आहे. या रमचेनाव खोडेक्स असे आहे. 1960 च्या दशकापासून ही रम प्रसिद्ध आहे. ही रम गोव्यातील मोहन मित्रा डिस्टिलरीमध्ये तयार केली जाते. या रमची एक बॉटल 360 रुपयांना मिळते. खिशाला परवडणारी ही रम आहे. दरम्यान, सध्याच्या बदललेल्या नियमानुसार वेगवेगळ्या राज्यात या मद्यांची किंमत वेगवेगळी अशू शकते.

(टीप- या स्टोरीचा उद्देश फक्त माहिती  देणे हा आहे. प्राथमिक स्त्रोतांवर आधारलेली ही स्टोरी आहे. मद्यपान करू नये. मद्यपान आरोग्यास हानिकारक असते.)

(टीप- या स्टोरीचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे. प्राथमिक स्त्रोतांवर आधारलेली ही स्टोरी आहे. मद्यपान करू नये. मद्यपान आरोग्यास हानिकारक असते.)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • लग्नाआधी नवरीला बोलावलेलं, अशोक खरातचं आतापर्यंतच सर्वात घाणेरडं सत्य समोर
  • इराणला डोनाल्ड ट्रम्प यांचा अल्टिमेटम, थेट म्हटले, सहमत असो वा नसो आम्ही..
  • एकनाथ शिंदेंचा आतापर्यंतचा सर्वात मोठा डाव, ठाकरेंचे 8 खासदार फोडणार, नावही ठरली, मध्यरात्रीची मोठी घडामोड
  • जेठालाल ते बबिता.. ‘तारक मेहता..’च्या कलाकारांनी जमवली इतकी संपत्ती; कोण सर्वांत श्रीमंत?
  • Pakistan Mediation : हीच पाकिस्तानची औकात, ज्यांच्यात मध्यस्थी घडवणार त्यांच्यातल्या एका देशाला म्हटलं कॅन्सर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in