• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Cheapest Liquor : फक्त 35 रुपयांना ब्रँडेड दारू, इथे मिळते सर्वात स्वस्त मद्य!

February 2, 2026 by admin Leave a Comment

आजकाल मद्यप्रेमींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तुमच्या मित्रमंडळींमध्येही एखादा तरी मद्यप्राशन करतच असेल. आजघडाली जगात वेगवेगळ्या प्रकारचे मद्य उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे वेगवेगळी मद्ये पिणाऱ्यांची संख्यादेखील खूप आहे.

काही लोक अगदी 100 रुपयांची दारू पितात. तर काही श्रीमंत लोक हे लाखो रुपयांची एक बॉटल खरेदी करून मद्यप्राशन करताना पाहायला मिळतात. परंतु आजकाल मद्याची वाढती किंमत ही मद्यप्रेमींसाठी डोकेदुखीचा विषय ठरतो आहे.

या जगात मात्र अशा काही खास जागा आहेत जिथे मद्य खूपच स्वस्त मिळते. या ठिकाणांच्या यादीत सर्वात प्रथम क्रमांकावर येतो तो म्हणजे व्हिएतनाम देश. या देशात साधारण 45 रुपयांनाच एक दारुची बॉटल मिळते असे सांगितले जाते. आफ्रिकन देश झांबिया या देशातही मद्यांची किंंमत खूप स्वस्त आहे.

झांबिया देशात मद्याची एक बॉटल फक्त 75 रुपयांना मिळते. युक्रेन व्हेनेझुएला या देशांतही मद्याची किंमत खूपच कम असते. उत्पादनासाठी कमी खर्च लागत असल्याने तिथे मद्यांची किंमतही कमी आहे.

झांबिया देशात मद्याची एक बॉटल फक्त 75 रुपयांना मिळते. युक्रेन, व्हेनेझुएला या देशांतही मद्याची किंमत खूपच कम असते. उत्पादनासाठी कमी खर्च लागत असल्याने तिथे मद्यांची किंमतही कमी आहे.

या देशांत प्रिंस इगोर एक्स्ट्रिम व्होडका (सर्वात स्वस्त दारू) मॉल्सन कॅनेडियन (सर्वात स्वस्त बिअर) आणि टोरे ब्रावो टेम्प्रालिनो मर्लेट (सर्वात स्वस्त वाईन) असे स्वस्त मद्याचे ब्रँड आहेत. (टीप- मद्यापान करू नये. मद्यपान आरोग्यास हानिकारक असते.)

या देशांत प्रिंस इगोर एक्स्ट्रिम व्होडका (सर्वात स्वस्त दारू), मॉल्सन कॅनेडियन (सर्वात स्वस्त बिअर) आणि टोरे ब्रावो टेम्प्रालिनो मर्लेट (सर्वात स्वस्त वाईन) असे स्वस्त मद्याचे ब्रँड आहेत. (टीप- मद्यापान करू नये. मद्यपान आरोग्यास हानिकारक असते.)

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Budget 2026 : ऑटोमोबाईल क्षेत्राला अच्छे दिन, वाहन क्षेत्रासाठी नेमके काय?
  • Ajit Pawar plane crash : अजितदादांच्या मृत्यूवर भुजबळांनाही शंका, म्हणाले विमान अचानक…
  • माझ्यात थोडीतरी लाज शिल्लक..; मोदींवर सतत टीका करणारा प्रसिद्ध अभिनेता असं का म्हणाला?
  • Gratuity Calculator: ग्रॅच्युइटी म्हणजे काय? जर तुमचा पगार 30 हजार असेल तर एका वर्षात किती रक्कम मिळेल? वाचा…
  • मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला भाजपनेच ग्रीन सिग्नल दिला होता, 14 नोव्हेंबरला…,शरद पवार गटाच्या बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in