• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Chanakya Niti: पैशांचा पाऊस, नशिबाची साथ; आचार्य चाणक्याचा खास मंत्र काय?

March 22, 2026 by admin Leave a Comment

आचार्य चाणक्य यांची चाणक्य नीती अत्यंत लोकप्रिय आहे. त्यात नैतिकतेचे धडे आणि मनुष्याचे स्वभाव गुण, त्याचे परिणाम, आर्थिक शिस्त, समाजाचे वर्तन याविषयीची अभ्यासपूर्ण माहिती आहे. त्याआधारे जीवन जगताना अनेक बाबी लागू आणि कोणत्या गैरलागू होतात हे समोर येते.

चाणक्यांच्या मते आयुष्यात पुढे जाण्यासाठी काही सवयी आणि गुण अंगी असणे आणि नसतील तर ते अंगी बानवणे आवश्यक असते. त्याआधारे तुम्हाच्या आयुष्याचा प्रवास सोपा होईल. जीवनात कोणते गुण अंगी असावे आणि कुठे थांबावे याचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

चाणक्याच्या मते जीवनात यशाचा कोणताही शॉर्टकट नाही. त्यासाठी मेहनत करणे आवश्यक आहे. सतत काम करणे हाच यशाचा खास मंत्र आहे. काम केल्याशिवाय तुमचे नशीब चमकणार नाही. दे रे हरी पलंगावरी असे होत नाही. आळसावलेला देह नेहमीच रोगी असतो. तेव्हा कामात गढून जा.

चाणक्याच्या मते, जीवनात यशाचा कोणताही शॉर्टकट नाही. त्यासाठी मेहनत करणे आवश्यक आहे. सतत काम करणे हाच यशाचा खास मंत्र आहे. काम केल्याशिवाय तुमचे नशीब चमकणार नाही. दे रे हरी, पलंगावरी असे होत नाही. आळसावलेला देह नेहमीच रोगी असतो. तेव्हा कामात गढून जा.

आर्थिक नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. आर्थिक शिस्त असेल तर पैसा टिकेल आणि नशीब चमकेल. आला पैसा उडव अशी उधळपट्टीची सवय तुम्हाला कंगाल करेल. गाठीशी पैसा ठेवायचाच नाही तर तो गुंतवून दुप्पट करण्याचा खटाटोप तुम्हाला फायदा मिळवून देईल.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेळेचा सदुपयोग करता यायला हवा. सकाळी लवकर उठणे आणि कामाचे नियोजन करणे आवश्यक आहे. फावल्या वेळेतही चांगले कर्म केल्याने नशीब चमकेल आणि पैसा हाताशी येईल. वेळेचे गणित जमावणारेच आयुष्यात पुढे जातात.

डिस्क्लेमर: ही विविध स्त्रोतावरून माहिती घेतली आहे. टीव्ही ९ मराठी या माहितीची पुष्टी करत नाही.माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहचावी हा यामागील उद्देश आहे.

डिस्क्लेमर: ही विविध स्त्रोतावरून माहिती घेतली आहे. टीव्ही ९ मराठी या माहितीची पुष्टी करत नाही.माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहचावी हा यामागील उद्देश आहे.

Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • SBI च्या ग्राहकांसाठी सर्वात मोठी बातमी! महत्त्वाची सेवा बंद राहणार, 52 कोटी ग्राहकांना फटका
  • भारतीयांच्या घरात सोने नेमके आहे तरी किती ? जगातील 10 सेंट्रल बँकांच्या सोन्याहून जास्त
  • भारतावरचं मोठं संकट टळलं, रशियाकडून भारताला आतापर्यंतची सर्वात मोठी भेट, पुतिन यांच्याकडून थेट मोठी घोषणा
  • RR vs RCB : लावा ताकद, आरसीबीच्या मॅचविनर बॉलरची एन्ट्री, राजस्थान हॅट्रिकपासून रोखणार?
  • GK : टरबूज लाल आणि गोड आहे हे कसं ओळखायचं? फक्त ही ट्रिक वापरा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in