• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Chanakya Niti : पुरुषाचं करिअर या पाच सवयींमुळे होऊ शकतं बरबाद, वेळीच सुधारणा आवश्यक

April 11, 2026 by admin Leave a Comment


आळस हा यशाचा सर्वात मोठा शत्रू आहे असं चाणक्य म्हणातत. जे पुरुष आजचं काम उद्यावर ढकलतात ते कधीही वेळेसोबत चालू शकत नाहीत. असे पुरुष करिअरच्या शर्यतीत मागे राहतात.

जेव्हा एखाद्या पुरुषाला आपली शक्ती आणि पैशांची घमेंड वाटू लागते. तो दुसऱ्यांना छोटा समजतो. तेव्हा अहंकार हा त्याच्या पतनाची सुरुवात असतो. कारण अहंकारी व्यक्ती कधी कुठली नवीन गोष्ट शिकू शकत नाही.

जेव्हा एखाद्या पुरुषाला आपली शक्ती आणि पैशांची घमेंड वाटू लागते. तो दुसऱ्यांना छोटा समजतो. तेव्हा अहंकार हा त्याच्या पतनाची सुरुवात असतो. कारण अहंकारी व्यक्ती कधी कुठली नवीन गोष्ट शिकू शकत नाही.

ज्या पुरुषाच्या वाणीमध्ये दोष आहे तो चांगलं होणारं काम बिघडवतो. जे पुरुष अपशब्द बोलतात त्यांना कधी ऑफिसमध्ये सन्मान मिळत नाही. घरातही कधी सुख शांती लाभत नाही.

ज्या पुरुषाच्या वाणीमध्ये दोष आहे, तो चांगलं होणारं काम बिघडवतो. जे पुरुष अपशब्द बोलतात त्यांना कधी ऑफिसमध्ये सन्मान मिळत नाही. घरातही कधी सुख शांती लाभत नाही.

माणूस त्याच्या संगतीमुळे ओळखला जातो. जर तुमच्या मित्रांना चुकीच्या सवयी असतील तर तुमची मेहनत आणि चारित्र्यावर जरुर डाग लागणार. यशस्वी होण्यासाठी क्षमतावान लोकांसोबत राहा.

माणूस त्याच्या संगतीमुळे ओळखला जातो. जर, तुमच्या मित्रांना चुकीच्या सवयी असतील, तर तुमची मेहनत आणि चारित्र्यावर जरुर डाग लागणार. यशस्वी होण्यासाठी क्षमतावान लोकांसोबत राहा.

आपल्या कमाईपेक्षा जास्त खर्च करणारे आणि दिखाव्याचं आयुष्य जगणं हे कंगालीला निमंत्रण देण्यासारखं आहे. जे पुरुष धन संचय करत नाहीत तो संकटकाळात असहाय होतात.

आपल्या कमाईपेक्षा जास्त खर्च करणारे आणि दिखाव्याचं आयुष्य जगणं हे कंगालीला निमंत्रण देण्यासारखं आहे. जे पुरुष धन संचय करत नाहीत, तो संकटकाळात असहाय होतात.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • महाराष्ट्र हादरला! या जिल्हांमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये पळापळ
  • Maharashtra News LIVE : IT कंपनीतील महिलाचं लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणाचा केंद्रीय यंत्रणांकडून होणार तपास
  • हा मराठी सिनेमा एकट्यानेच पाहा; बोल्ड दृश्यांमुळे बॅन झालेल्या महेश मांजरेकरांच्या चित्रपटाचा यूट्यूबवर धुमाकूळ
  • यंदाच्या उन्हाळ्यात सुरू करा ‘हा’ भन्नाट बिझनस; फक्त 1-2 लाखांची गुंतवणूक आणि दरमहा 50 हजारांची कमाई!
  • Iran Inflation : इराणमध्ये एक अंड सव्वा लाखाला, एक लिटर दूध 8 लाख रुपये, पाषाण युगापेक्षाही भयानक अवस्था

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in