• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Chanakya Niti : आयुष्यात या गोष्टींपासून राहा नेहमी दूर, धाडस केलं की संकट आलंच; चाणक्यनीती काय सांगते?

February 3, 2026 by admin Leave a Comment


आचार्य चाणक्य यांनी यशस्वी जीवन जगण्यासाठी काही मोलाचे संदेश दिलेले आहेत. या संदेशांचे पालन केले तर जगात तुम्ही एक संपन्न आयुष्य जगू शकता. आचार्य चाणक्य यांनी पाच ठिकाणी धाडस करू नये असे सांगितले आहे. या पाच गोष्टी कोणत्या आहेत, ते जाणून घेऊ या..

आचार्य चाणक्य यांच्यानुसार राग आलेली व्यक्ती ही विनाशास कारण बनते. राग आलेली व्यक्ती रागाच्या भरात काहीही करू शकते. एकदा राग आला की विचार करण्याची शक्ती संपून जाते. त्यामुळेच राग आलेल्या व्यक्तीपासून दूर राहा. राग शांत झाल्यानंतर त्या व्यक्तीशी चर्चा करून वाद मिटवा.

आचर्य चाणक्य यांच्यानुसार तुमच्यासमोर स्तिती नाजूक असेल तर उगीचच काहीही करण्याचे धाडस करू नका. तुमच्याकडे किती साधने आहेत, पैसे किती आहेत याचा सारासार विचार करूनच कोणतेही काम करावे. अन्यथा ऐनवेळी तुमच्यावर मोठे संकट ओढावू शकते. योग्य रणनीती बनवल्यास तुम्हाला संकटकाळातही यश मिळू शकते.

तुमचा शत्रू फारच शक्तिशाली असेल तर त्याला थेट आव्हान देणे टाळा. याउलट बुद्धीचातुर्याने त्याच्याशी सामना करा. बुद्धीचा वापर करून त्याचा कसा पराभव करता येईल, यावर विचार करा. असे केल्याने तुमची शक्ती वाचेल सोबतच शक्तिशाली शत्रूवर तुम्हाला मात करता येईल.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in