• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Chamomile Tea : हा एक चहा प्या, आयुष्यात येईल सुखच सुख; सगळं टेन्शन होईल दूर!

February 17, 2026 by admin Leave a Comment


आजकाल अनेकजण कॅमोमाईल या हर्बल ड्रिंगची सगळीकडे चर्चा होत आहे. मॅट्रिकरारिया कॅमोमिला या झाडाच्या सुकलेल्या फुलांपासून कॅमोमाईल टी तयार केला जातो. या चहामध्ये अँटिऑक्सिटंड आणि अँटी इन्फ्लामेंटरी गुण असतात असे सांगितले जाते.

या चहामध्ये एपिजिनिन नावाचे अँटिऑक्सिडंट असते. त्यामुळे लवकर झोप येते आणि अनिद्रेचा त्रास कमी होतो असे सांगितले जाते. याच पार्श्वभूमीवर कॅमोमाील टी पिल्याने शरीराला कोणते फायदे होतात ते जाणून घेऊ या...

या चहामध्ये एपिजिनिन नावाचे अँटिऑक्सिडंट असते. त्यामुळे लवकर झोप येते आणि अनिद्रेचा त्रास कमी होतो, असे सांगितले जाते. याच पार्श्वभूमीवर कॅमोमाील टी पिल्याने शरीराला कोणते फायदे होतात ते जाणून घेऊ या…

या चहामुळे आपली चेतासंस्था म्हणजेच नर्व्हस सस्टिम चांगली राहते असे सांगितले जाते. कामाच्या दवाबामुळे तुम्ही मानसिक तणावाखाली जगत असाल तर तुम्ही कॅमोमाईल टी प्यायला हवा असा सल्ला दिला जातो. या चहामुळे शांती लाभते. तसेच इंझायटी कमी होते.

या चहामुळे आपली चेतासंस्था म्हणजेच नर्व्हस सस्टिम चांगली राहते असे सांगितले जाते. कामाच्या दवाबामुळे तुम्ही मानसिक तणावाखाली जगत असाल तर तुम्ही कॅमोमाईल टी प्यायला हवा, असा सल्ला दिला जातो. या चहामुळे शांती लाभते. तसेच इंझायटी कमी होते.

या चहामुळे पचनसंस्था सुधारते. तसेच पोटाची समस्याही दूर होते असे सांगितले जाते. हा चहा नियमितपणे घेतला तर तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण नियमंत्रित राहते असे सांगितले जाते.

या चहामुळे पचनसंस्था सुधारते. तसेच पोटाची समस्याही दूर होते, असे सांगितले जाते. हा चहा नियमितपणे घेतला तर तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण नियमंत्रित राहते असे सांगितले जाते.

(टीप- या लेखातील स्टोरी प्राथमिक माहितीवर आधारलेली आहे. कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा. त्यानंतरच कोणताही प्रयोग करावा.)

(टीप- या लेखातील स्टोरी प्राथमिक माहितीवर आधारलेली आहे. कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा. त्यानंतरच कोणताही प्रयोग करावा.)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in