• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Central Goverment | पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू

March 10, 2026 by admin Leave a Comment


इराण इस्त्रायलच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून अत्यावश्यक वस्तू कायदा (Essential Commodities Act)  लागू करण्यात आला आहे. या कायद्याचा उद्देश जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, समतोल वितरण आणि नियंत्रित व्यवस्थापन सुनिश्चित करणे आहे. केंद्र सरकारने सांगितले आहे की, या कायद्यामुळे आता अनेक नियम आणि तरतुदी बदलण्याची शक्यता आहे. यामुळे देशातील अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा साखळीवर नियमन आणले जाणार आहे, तसेच कोणत्याही तुटवडा किंवा दरवाढीला प्रतिबंध करता येईल, असे अधिकारी सांगत आहेत. या निर्णयामुळे नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तूंचा नियमित पुरवठा आणि वितरण सुनिश्चित करण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • घाणेरडी टाकी साफ करण्याची भन्नाट ट्रिक, आत न जाता होईल स्वच्छ, वापरा ही सोपी पद्धत
  • बुटातून दुर्गंधी येतेय, धुवायला वेळ नाही, या टिप्स येतील कामी
  • आशा भोसले यांच्या हेल्थची नातीने दिली अपडेट, कशी आहे प्रकृती? शेलारांकडून विचारपूस
  • Vaibhav Suryavanshi : IPL च्या एका मॅचद्वारे वैभव सुर्यवंशी याला किती कमाई होते?
  • Tata Sierra Price: 50 हजार रुपये पगार असेल तर लोनवर मिळेल TATA SIERA, ईएमआय किती होईल ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in