हिंदू धर्मात दररोज सकाळी उठून देवांची मनोभावे पूजा केली जाते. पूजेदरम्यान फुले अर्पण करणे ही केवळ एक परंपरा नाही, तर देवाप्रती असलेलेली आपली श्रद्धा आहे. फुले श्रद्धा आणि पवित्रतेचे प्रतीक मानली जातात. पण तुम्हाला माहित आहे का की प्रत्येक देवतेला एक विशिष्ट फुल प्रिय असते. शास्त्र आणि पुराणांनुसार चुकीची फुले अर्पण केल्याने पूजेचे पूर्ण फळ […]
lifestyle
‘रोज डे’ निमित्ताने आवडत्या व्यक्तीला ‘या’ शायरीमधून द्या शुभेच्छा, आयुष्यभर लक्षात राहिल
व्हॅलेंटाईन डेच्या दिवसांची सुरुवात झाली असून आज 'रोज डे' आहे. आज तुम्ही तुमच्या प्रेयसीला वेगळ्या आणि हटके मराठी शायरीमध्ये गुलाब देऊन प्रेमाची सुरुवात करा. हा गुलाब माझ्या हृदयाचा संदेश आहे, तुझं नावच माझ्या प्रत्येक श्वासात आहे. तुझ्या एका हसण्यात माझं सगळं विश्व सामावलं, म्हणूनच हा गुलाब तुझ्यासाठी खास फुललं. प्रेम शब्दांत नाही, ते नजरेत दिसतं, […]
Golden Mountain: काय सांगता भारतात सोन्याचा डोंगर? कुठंय तो सुवर्ण पर्वत? तरी सोनं इतकं महाग का?
Golden Mountain of India: देशात सोन्याच्या किंमती दिवसागणिक वाढत आहेत. सोन्याच्या भावाने महागाईचा डोंगर सर केला आहे. सोने आता केव्हा पण दोन लाखांचा टप्पा गाठेल अशी भीती ग्राहकांना वाटत आहे. आता सोन्याचा दागिने घेणे हा काही सामान्यांचा विषय उरला नाही. बाजारात एखादा दिवस सोने दणकावून आपटते तर दुसर्या दिवशी किंमती पुन्हा गगनाला भिडतात. पण भारतात […]
चेहऱ्यावर गुलाबी चमक आणायचीय तर 10 रूपयांच्या भाजीने घरीच बनवा ग्लो फेसमास्क
प्रत्येकालाच निर्दोष, तेजस्वी आणि चमकदार चेहरा हवा असतो. मात्र बदलत्या हवामानाचा आपल्या त्वचेवर सर्वात जास्त परिणाम होतो. धूळ आणि प्रदूषणामुळे आपली त्वचा निस्तेज, कोमेजलेली, कोरडी आणि टॅन होते. जेव्हा त्वचेच्या या समस्या निर्माण झाल्यावर प्रत्येकजण त्यांच्या त्वचेसाठी फेशियल, क्लींजिंग आणि महागड्या उपचारांचा अवलंब करतात. पण तुम्ही केवळ महागडे प्रोडक्ट आणि उपचारच नाही तर काही स्वस्त, […]
गालावर खळी पडणारे लोक स्वभावाने कसे असतात? 99 टक्के लोकांना असतात मोठे गैरसमज
एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील निखळ हसू हे त्याच्या सौंदर्यात भर घालतंच, पण जर हसताना गालावर गोड खळी (Dimple) पडत असेल, तर त्या सौंदर्याला चार चाँद लागतात. जगामध्ये अशा अनेक व्यक्ती आहेत ज्यांच्या गालावरील खळीमुळे लोक त्यांच्याकडे सहज आकर्षित होतात. मात्र, ही खळी केवळ सौंदर्यापुरती मर्यादित नसते. भारतीय समुद्रशास्त्र आणि मानवी स्वभाव अभ्यासकांच्या मते, गालावर खळी असणं […]
पालकांच्या ‘या’ सवयींमुळे मुलं होतात हट्टी…, आताच करा हे बदल
बहुतेक लोक मुलांना त्यांच्या चुकांबद्दल ओरडतात आणि फटकारतात आणि कधीकधी त्यांना मारहाण देखील करतात. प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना थांबवणे, व्यत्यय आणणे किंवा नकार देणे मुलांना हट्टी बनवते. पालक अनेकदा मुलांना त्यांच्या हट्टी आणि हट्टी वागणुकीबद्दल दोष देतात आणि त्यांच्याशी कठोर राहून त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करतात. पण तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पालकांच्या चुकांमुळे मुलांचे हट्टी वर्तन होते. […]