बदलत्या जीवनशैलीत आपले आरोग्य तंदूस्त राहावे यासाठी काहीजणांना सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी पाणी पिण्याची एक सामान्य सवय असते. बरेच लोकं या गोष्टीला दिवसाची चांगली सुरुवात मानतात. रात्रीच्या झोपेनंतर शरीर काही वेळेसाठी डिहायड्रेटेड राहते, ज्यामुळे सकाळी पाणी पिणे आवश्यक असते. मात्र आपल्यापैकी अनेक लोकांना असा प्रश्न पडतो की रिकाम्या पोटी किती प्रमाणात पाणी पिणे योग्य आहे. […]
lifestyle
‘या’ जादुई फेस पॅकने व्हॅलेंटाईन डे साठी तुमचा चेहरा बनवा तेजस्वी चमकदार
7 फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला आहे आणि 14 तारखेला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जाईल. तसेच प्रत्येकजण हा दिवस त्यांच्या पद्धतीने साजर करत असतो. अनेकजण त्यांचं प्रेम व्यक्त करण्यासाठी विविध प्रकारचे भेटवस्तू आणि खास डेटचे नियोजन करतात. तर या दिवसांमध्ये खास दिवसावे यासाठी अनेकजण कपड्यांपासून ते ॲक्सेसरीपर्यंत सर्व काही खरेदी करत असतात. त्यासोबतच व्हॅलेंटाईन वीकमध्ये […]
‘हे’ देशी प्रोडक्ट तुमच्या चेहऱ्याला देईल एकदम पार्लरसारखी चमक, जाणून घ्या त्याचे फायदे
आपल्या आरोग्याची योग्य काळजी घ्यावी यासाठी आपण आपल्या आहारात हेल्दी पदार्थांचा समावेश करतो. त्याच बरोबर असे काही पदार्थ आहेत ज्यांच्या सेवनाने आपल्या आरोग्यासह आपल्या त्वचेला देखील अधिक फायदे होत असतात. बदलत्या वातावरणात आरोग्यासोबतच त्वचेच्या देखील समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. त्यामुळे आपण अनेक घरगूती उपाय करत असतो. त्यातच तुम्ही जर शुद्ध घरगूती तूपाचे सेवन केल्यास […]
फॅटी लिव्हर ग्रेड-2 च्या निदानाचा अर्थ काय ? हा आजार किती धोकादायक ?
आजच्या धावपळीच्या जीवनात फास्ट फूडचे प्रमाण वाढल्याने त्यातच शरीराची हालचाल होत नसल्याने अनेक आजार होत आहेत. त्यात फॅटी लिव्हरच्या प्रकरणातही वाढ होत आहे. अल्ट्रा साऊंड रिपोर्टमध्ये फॅटी लिव्हर ग्रेड-२ चे निदान होणे सामान्य झाले आहे. ग्रेड-२ चे निदान झाल्यानंतर अनेक लोक घाबरतात. त्यांना वाटते हा गंभीर आजार आहे.ग्रेड-२ फॅटी लिव्हर म्हणजे नेमके काय असते ? […]
विचार करताना नखे चघळणे? ‘ही’ सवय धोकादायक, यावरील उपाय जाणून घ्या
तुम्हाला बोलताना किंवा काहीही करताना नखे चावण्याची वाईट सवय असेल तर ही बातमी आधी वाचा. यामुळे तुम्हाला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागू शकते, तुमचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. आता नखे चावण्याची ही सवय दूर करण्यासाठी ही बातमी संपूर्ण वाचा. आपण अनेक लोकांना बोलताना पाहिले असेल, टीव्ही पाहत असेल किंवा विचारात बुडून नखे चघळताना पाहिले असेल. […]
वारंवार थकवा, मूड स्विंग आणि झोपेच्या समस्या? या लक्षांकडे दुर्लक्ष बेतेल महिलांच्या आरोग्यावर…
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत, महिलांमध्ये वारंवार थकवा, चिडचिडेपणा आणि मनःस्थितीत बदल होणे हे सामान्य होत चालले आहे. बऱ्याचदा लोक याला ताण किंवा कामाचा थकवा म्हणून दुर्लक्ष करतात, परंतु प्रत्यक्षात ते हार्मोनल बदल आणि शरीरातील अंतर्गत बदलांमुळे असू शकते. हार्मोन्स हे रासायनिक संदेशवाहक आहेत जे आपल्या शरीर आणि मेंदूमध्ये संवाद साधतात. ते उर्जेची पातळी राखण्यात, मूड संतुलित […]