फेंग शुई हे चीनी वास्तुशास्त्र आहे. फेंग शुईमध्ये देखील तुमच्या घराची रचना कशी असावी? घरात कोणत्या वस्तू ठेवणं शुभ, कोणत्या वस्तू ठेवणं अशुभ? वस्तुंची दिशा कोणती असावी? याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं आहे. फेंग शुई शास्त्र देखील वास्तुशास्त्राप्रमाणेच पॉझिटिव्ह एनर्जी आणि निगेटिव्ह एनर्जी या दोन गोष्टींवर काम करते. फेंग शुई शास्त्रानुसार अशा काही गोष्टी असतात, त्या […]
lifestyle
चंद्रग्रहणामुळे होळी आणि रंगपंचमी कधी साजरी करायची ? तर एका क्लिकवर जाणून घ्या योग्य तारीख
पुढील महिन्यात म्हणजेच मार्च मध्ये होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. मात्र या सणाबद्दल लोकांमध्ये बराच गोंधळ निर्माण झालेला आहे. या वर्षी चंद्रग्रहण आणि भद्रा होळीशी जुळत आहेत, ज्यामुळे होळी आणि रंगपंचमी नेमकी कोणत्या तारखेला साजरी करावी असा प्रश्न लोकांना पडलेला आहे. कारण वेगवेगळे धार्मिक केंद्र आणि विद्वान वेगवेगळे मत मांडत आहेत ज्यामुळे […]
महागड्या भेटवस्तू नव्हे, तर या गोष्टींमुळे वाढवा तुमच्या मुलांमधील आत्मविश्वास…
अनेकवेळा असे घडते की पालक कामात इतके व्यस्त असतात की त्यांना मुलामध्ये होणारे बदल दिसत नाहीत. मुलावर प्रेम दाखवण्यासाठी ते खेळणी देतात, महागड्या भेटवस्तू आणतात, पण मुलाला पालकांच्या आधाराची गरज असते. मुले अनेक नवीन अनुभवांमधून जात आहेत, अशा परिस्थितीत पालकांनी मुलांना साथ दिली तर त्यांचा आत्मविश्वास कायम राहतो. काही सोप्या टिप्सच्या मदतीने मुलाचा आत्मविश्वास वाढवता […]
40 व्या वर्षी निवृत्तीची प्लॅनिंग करत आहात का? ‘या’ गोष्टी जाणून घ्या
तुम्ही निवृत्तीची प्लॅनिंग करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. तुम्ही देखील 40 च्या दशकात असाल आणि तुम्ही आता रिटायरमेंट प्लॅनिंग सुरू करत असाल तर तुमच्यासाठी आता काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप महत्वाचे आहे. चला जाणून घेऊया सविस्तर माहिती. रिटायरमेंट प्लॅनिंग हे प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्वाचे आहे. यासाठी व्यक्तीने तरुणपणापासूनच गुंतवणूक सुरू केली पाहिजे. 40 […]
चॉकलेट डेला जोडीदाराला द्या तुमच्या हातची खास बागेश्वरची प्रसिद्ध ब्राऊन बर्फी, बनवायलाही आहे अगदी सोपी
व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला आहे आणि या दिवसांत प्रेमी युगूल त्यांच्या प्रियजनांना खास करण्यासाठी प्रत्येक दिवस जसे की रोझ डे आणि प्रपोज डे असे पुर्ण वीक साजरा करतात. तर आज चॉकलेट डे आहे. प्रेम व्यक्त करण्याचा हा सर्वात गोड प्रसंग आहे. या दिवशी प्रत्येक जोडीदार एकमेकांना चॉकलेट भेट देतात. पण आजकाल अनेकजण हे आता महागड्या […]
अचानक वजन कमी होतंय? सतत पोटात दुखतय? लगेच डॉक्टरांकडे जा, असू शकतात या गंभीर आजाराचे लक्षण
जागतिक स्तरावर विविध प्रकारच्या कॅन्सरच्या केसेस वेगाने वाढत आहेत, त्यापैकी एक आहे पोटाचा कॅन्सर (Gastric Cancer किंवा Stomach Cancer). सुरुवातीच्या टप्प्यात हा कॅन्सर बहुतेक वेळा कोणतेही स्पष्ट लक्षण दाखवत नाही. ज्या देशांमध्ये पोटाच्या कॅन्सरची नियमित स्क्रीनिंग केली जात नाही (उदा. अमेरिका, भारत), तिथे बहुतेक रुग्णांना रोग खूप प्रगत झाल्यावर किंवा पोटाबाहेर पसरल्यानंतरच निदान होते. American […]