• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

lifestyle

डाळीमध्ये हिंग का घालतात? फक्त चवीसाठी नाही तर यामागे आहे हे महत्त्वाचे कारण, 90% लोकांना माहित नसेल

November 28, 2025 by admin Leave a Comment

प्रत्येक घरात भाजी-चपाती असो वा नसो पण डाळभात तर असतोच असतो. महाराष्ट्रात प्रत्येकाच्या घरात डाळभाताशिवाय जेवण हे अपूर्णच असतं. इतका तो आवडीने खाल्ला जातो. पण प्रत्येकाच्या घरात डाळ बनवण्याची पद्धत वेगळी असते.  डाळ अनेक पद्धतीने बनवली जाते. काहींच्या घरात की काहीशी गोडपद्धतीने बनवली जाते तर काहींच्या घरात ती मिरची-कडीपत्ताची फोडणी देऊन तडकावाली डाळ खाल्ली जाते. […]

Filed Under: lifestyle

जॅकलिन फर्नांडिस दररोज दूधात ‘हे’ खास पदार्थ मिसळून पिते; ती म्हणते त्यामुळे शरीराला सुंगध येतो, पदार्थ कोणते?

November 28, 2025 by admin Leave a Comment

बॉलिवूड अभिनेत्री त्यांचे सौंदर्य टीकवून ठेवण्यासाठी तसेच त्यांची त्वचा कायम चांगली राहावी यासाठी ते बरीच काळजी घेत असतात. मग ते कॉस्मटीक असो किंवा नैसर्गिक पद्धतीने असो. पण बऱ्याचशा अभिनेत्री घरगुती उपायही बरेचसे करताना दिसतात ज्यामुळे त्यांची स्कीन आणि आरोग्य दोन्ही चांगले राहते. अशीच एक अभिनेत्री आहे ती देखील एक घरगुती उपाय करते ज्यामुळे तिच्या शरीराचा […]

Filed Under: lifestyle

रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ केल्याने खरंच ‘हे’ आजार होतात का? काय काळजी घ्यावी?

November 28, 2025 by admin Leave a Comment

अंघोळ केल्याने शरीराचा जवळपास निम्मा थकवा निघून जातो. आणि शरीर शांत, तणावमुक्त होतं. त्यामुळे सकाळी आळस जाऊन ताजेतवाने वाटावे म्हणून अंघोळ करतो. काहीजण रात्री झोपण्याआधी अंघोळ करतात जेणेकरून शरीराचा थकवा दूर होतो. रात्री आंघोळ करण्याच्या बऱ्याच फायद्यांबद्दलही आपण ऐकलं असेल. दिवसभराच्या धावपळीनंतर, धूळ आणि ताणतणावानंतर, रात्री आंघोळ केल्याने शरीराला आराम मिळतोच, शिवाय मन आणि त्वचेसाठीही […]

Filed Under: lifestyle

ऑर्गेनिक फार्मिंग ते सोलर एनर्जीपर्यंत : पतंजली पर्यावरण कसे वाचवतेय….

November 28, 2025 by admin Leave a Comment

पतंजली आयुर्वेदने कंपनी आता ऑर्गेनिक फार्मिंग ,सोलर एनर्जी आणि वेस्ट मॅनेजमेंटच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाच्या रुपात सक्रीय रुपाने काम करत आहेत. कंपनीने ऑर्गैनिक खत विकसित करणे, सोलर एनर्जीला प्रोत्साहन देणे आणि निर्माल्यातून खत बनवण्यात सक्रीय रुपाने सामील आहे.पंतजली आयुर्वेदाच्या मते आपले पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी घेतलेल्या पुढाकारांद्वारे पर्यावरण संरक्षणात महत्वपूर्ण योगदान देत आहे. पंतजलीने दावा केला आहे […]

Filed Under: lifestyle

रात्री अंघोळ केल्यामुळे कोणते आजार होतात? जाणून घ्या…

November 28, 2025 by admin Leave a Comment

आंघोळ ही केवळ स्वच्छतेची सवय नसून शरीर आणि मन दोन्हींसाठी उपयुक्त अशी दैनंदिन प्रक्रिया आहे. आपल्या त्वचेवर दिवसभरात धूळ, घाम, जंतू आणि मृत पेशी साचतात. आंघोळ केल्याने हे सर्व सहज दूर होऊन त्वचा ताजी आणि स्वच्छ राहते. त्यामुळे त्वचेवर होणारे इन्फेक्शन, पुरळ किंवा दुर्गंधी यांसारख्या समस्या कमी होतात. गरम किंवा कोमट पाण्याने आंघोळ केल्याने स्नायूंचा […]

Filed Under: lifestyle

पुदिन्यामुळे खरचं वजन कमी होतं का? जाणून घ्या आयुर्वेदिक फायदे….

November 28, 2025 by admin Leave a Comment

पुदिना हा सुगंधी आणि औषधी गुणांनी समृद्ध असा हिरवा पाला आहे. आयुर्वेदात पुदिन्याला शीतल, पचनास मदत करणारा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा माना जाते. दैनंदिन आहारात किंवा घरगुती उपायांमध्ये त्याचा समावेश केल्यास अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात. पुदिना पचन संस्थेसाठी अत्यंत लाभदायक आहे. त्यातील मेंथॉल पोटातील गॅस, अपचन, आम्लपित्त आणि मळमळ यावर आराम देते. पुदिन्याचा रस […]

Filed Under: lifestyle

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 58
  • Page 59
  • Page 60
  • Page 61
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • SMAT 2025 JHKD vs HAR: जेतेपदावर झारखंडने नाव कोरलं, अंतिम सामन्यात हरियाणाला नमवलं
  • पोटगीच्या भीतीने अभिनेता म्हणतोय लग्नच नको; मित्राची अवस्था पाहून घेतला धडा
  • Vastu Shastra : जर तुम्हालाही भीतीदायक स्वप्न पडत असतील, तर झोपण्यापूर्वी हा उपाय नक्की करा
  • NZ vs WI, 3rd Test : कसोटीचा पहिला दिवस न्यूझीलंडच्या नावावर, वेस्ट इंडिज पूर्णपणे बॅकफूटवर
  • GK : जगातील सर्वात दुःखी देश कोणते? यादी आली समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in