आज महिला दिन आहे. महिला दिनी अनेक यशस्वी स्त्रीयांची यशोगाथा आपण वाचतो. महिलांनी आज अनेक क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. पुरूषांच्या एक पाऊल पुढे जात त्यांनी कर्तृत्व सिद्ध केले आहे. आचार्य चाणक्य यांनी सुद्धा महिलांच्या बुद्धीचे कौतुक केले आहे. नीतीशास्त्र या ग्रंथात चाणक्यांनी स्त्रीणां द्विगुण आहारो बुद्धिस्तासां चतुर्गुणा। साहसं षड्गुणं चैव कामोऽष्टगुण उच्यते ।। असं […]
lifestyle
चमकदार चेहरा हवा आहे? केळी, संत्री, बटाट्याच्या सालीचा असा करा वापर
तुमच्यापैकी बरेल लोक फळे आणि भाज्यांचे सेवन केल्यानंतर त्यांची साल कचरापेटीत टाकून देतो. मात्र बटाटा, केळी, संत्री किंवा काकडीची साल तुमच्या चेहऱ्यासाठी खास ठरू शकते. कारण फळे आणि भाज्यांच्या सालींमध्ये अनेक प्रकारचे नैसर्गिक पोषक घटक, व्हिटॅमिन्स, अँटिऑक्सिडंट्स आणि मिनरल्स आढळतात, जे त्वचेला पोषण देतात आणि तिचा नैसर्गिक उजाळा वाढवण्यास मदत करतात. सध्या बाजारात लोक महागडे […]
Chanakya Niti : असे लोक मृत्यूनंतरही जिवंत राहतात, चाणक्य यांनी नेमकं काय सांगितलंय?
आर्य चाणक्य हे एक महान विचावंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात की समाजामध्ये तुम्हाला विविध स्वभावाचे लोक भेटतात. काही लोक हे स्वार्थी असतात, तर काही लोक हे धूर्त मनाने कपटी असतात. तर काही लोक हे मनाने खूप चांगले असतात. गरज असेल तर असे लोक […]
Vastu Shastra : घरात वाळलेल्या तुळशीचं झाडं का ठेवू नये? वास्तुशास्त्र काय सांगतं?
हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र माण्यात आलं आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार आणि वास्तुशास्त्रानुसार तुळस हे भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांचं अत्यंत प्रिय झाड आहे. त्यामुळे ज्या घरात तुळस असते, त्या घरावर सदैव लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद राहतो. अशा घरात कधीही पैशांची कमी भासत नाही, सर्व प्रकारचे आर्थिक संकटं दूर होतात. त्यामुळे घरात […]
Vastu Shastra : गुढीपाडव्याच्या दिवशी करा हा सोपा उपाय, वर्षभर तिजोरी पैशांनी भरलेली राहील
गुढीपाडवा हा हिंदू धर्मातील मोठा सण आहे. याच दिवसापासून नवीन वर्षाला प्रारंभ होतो. महाराष्ट्रासह देशभरात गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारून आणि पुरणपोळी करून नवीन वर्षाचं उत्साहात स्वागत केलं जातं. येणारं नवीन वर्ष आपल्याला सुखा समाधानाचं जावं, भरभराटीचं जावं, नवीन वर्षामध्ये सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या घडवून याव्यात आपली प्रगती व्हावी, […]
International Womens Day : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शेअर करा ‘या’ खास शुभेच्छा
जीवन देण्यापासून ते आयुष्य कसे जगायचे हे शिकवण्यापर्यंत, आपण आपल्या आईंकडून शिकतो. जर एक स्त्री आई असेल तर ती जननी आहे. जर ती बहीण असेल तर ती सर्वात चांगली मैत्रीण असते. जर ती खास मैत्रीण असेल तर तिच्यापेक्षा चांगली व्यक्ती नाही. आणि जर ती मुलगी असेल तर ती तिच्या आई-वडीलांसाठी कोणत्याही आशीर्वादापेक्षा कमी नाही. कुटुंब, […]