म्हशीचं दूध, गायीचं दूध आणि शेळीचं दूध लहान मुलांपासून वृद्ध व्यक्ती देखील पित असतात. पण गाणविणीचं दूध देखील अनेक जण पितात आणि त्याचे आरोग्यास होणारे फायदे देखील फार मोठे आहेत. गाढविणीच्या दुधाची (Donkey Milk Price) किंमत तब्बल 7 हजार रुपये लिटर आहे… गाढवाचा वापर अनेकदा भार वाहक म्हणून केला जातो. हा प्राणी निरुपयोगी मानला जातो, […]
lifestyle
Winter Health Tips: थंड पाणी वा गर्म पाणी? हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करणे कितपत योग्य? तज्ज्ञाचा सल्ला काय?
Winter Health Tips: थंडीचा कडाका येत्या काही दिवसातच सुरू होईल. थंडीच्या कडाक्यात सकाळी अंघोळ करणे म्हणजे युद्धावर जाण्यासारखं अनेकांना वाटतं. हिवाळ्यात सकाळी पाण्यात हात टाकावा वाटत नाही. कारण अनेकांच्या पाण्याच्या टाक्या या गच्चीवर असतात आणि हिवाळ्यात यातील पाणी अत्यंत थंड होते. मग अशावेळी हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करणे योग्य आहे की गरम पाण्याने अंघोळ करणे […]
एका दिवसात किती वेळा लघवीला येणे नॉर्मल ? युरोलॉजिस्टच्या मते वयानुसार….
किडनी शरीरातील कचरा टाकाऊ पदार्थ रक्तातून गाळून लघवीच्या वाटे बाहेर टाकते. तुम्ही दिवसातून किती वेळा लघवी जाता. यावरुन तुमच्या प्रकृतीचा संकेत मिळत असतो. काही लोक रात्रीचे उठून लघवीला जात असतात. तर काही जण दिवसभर कार्यालयात बसूनही एकदाच लघवीला जातात. डॉक्टराच्या लघवीला जास्त येणे आणि कमी येणे दोन्ही गोष्टी शरीरातील आजाराचे संकेत असू शकतात. यूरोलॉजिस्ट डॉ. […]
स्वयंपाकघरातील ‘या’ चुकांमुळे तुम्हाला भोगावी लागेल दारिद्र्यता
वास्तु शास्त्र एखाद्या व्यक्तीच्या जीवनात महत्वाचे आहे. घर वास्तुच्या नियमांनुसार बांधले जाते. वास्तुशास्त्रात घराच्या प्रत्येक कोपऱ्याशी संबंधित नियमांचा उल्लेख केला आहे. स्वयंपाकघर हे घरातील सर्वात महत्त्वाचे स्वयंपाकघर मानले जाते. वास्तुशास्त्रातही स्वयंपाकघराबद्दल बरेच काही सांगितले गेले आहे. वास्तुशास्त्रात स्वयंपाकघराबद्दल काही खास नियम सांगितले आहेत, ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे. वास्तुशास्त्रात नमूद केलेल्या स्वयंपाकघराचे नियम पाळले गेले […]