आजकाल बरेच लोक लहान वयातच पांढर् या केसांच्या समस्येशी झगडत आहेत. हे पांढरे केस लपविण्यासाठी तो मेंदी आणि डाई वापरतो, परंतु आपण खरोखर विश्वास ठेवता की पांढरे केस व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे आहेत? होय, फक्त एका व्हिटॅमिनची कमतरता असते, ज्यामुळे लहान वयातच केस पांढरे होतात. ते व्हिटॅमिन बी 12 आहे. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे केस लवकर […]
lifestyle
2026 मध्ये तुम्ही भेट देऊ शकता ‘हे’ पाच व्हिसा फ्री देश
फिरायला जाण्याचा विचार केला तर भारतात नैसर्गिक सौंदर्य, ऐतिहासिक इमारती आणि आधुनिक वास्तूंची कमतरता नाही. अशातच आपण वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन तेथील ठिकाणं एक्सप्लोर करण्याचा एक अनोखा अनुभव आहे. म्हणूनच मोठ्या संख्येने आपल्या भारतातील देखील काही ठिकाणं एक्सप्लोर करण्यासाठी पर्यटक भारतात येतात, तर आपण भारतीय लोकं इतर देशांमध्ये देखील फिरण्यासाठी जात असतो. तर परदेशात जाण्यासाठी सर्वात […]
जानेवारी महिना सुरू झालाय, ट्रिप प्लॅन करताय का? ‘ही’ ठिकाणे ठरतील खास, जाणून घ्या
तुम्ही या नव्या वर्षात फिरण्याचा प्लॅन करत आहात का? असं असेल तर तुम्ही घाई केली पाहिजे कारण जानेवारी महिना सुरू झाला आहे. जानेवारी महिना हा भारतात फिरण्यासाठी सर्वात योग्य काळ मानला जातो. या काळात उत्तर भारत बर्फाच्या पांढऱ्या चादरीने झाकलेला असताना दक्षिण व पश्चिम भारताचे हवामान आल्हाददायक व आरामदायी असते. तुम्हालाही नवीन वर्षाची सुरुवात एका […]
लांडोरच्या आयुष्यातील सर्वात मोठं दुःख कोणतं? जाणून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
लांडोर पक्ष्याच्या आयुष्यातील सर्वात मोठे दुःख काय असते हे तुम्हाला माहिती आहे का? लांडोर पक्ष्याचे दुःख जाणून तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल. असं म्हणतात की, लांडोर पक्षाच्या आयुष्यातील सर्वात मोठे दुःख म्हणजे तिच्या मोरापासून वेगळे होणं. लांडोर आणि मोर विभक्त झाल्यानंतर पुन्हा कधीच एकत्र येत नाहीत किंवा एकमेकांना भेटत नाही… जेव्हा लांडोर पहिल्यांदाच तिच्या मोरापासून […]
Hotel Booking : हॉटेल बुक करताना चूक करताच गेम होणार, 3 गोष्टींची काळजी घ्या अन्यथा…
Hotel Booking Rules : कुठे फिरायला गेलं की राहण्यासाठी आपण अगोदर हॉटेल बुक करतो. पुढच्या प्रवासासाठी सोईची आणि सर्व सोई-सुविधांनी युक्त असलेले हॉटेल आपण निवडतो. हॉटेलची निवड करताना आपण ऑनलाईन रिव्ह्यूदेखील बघतो. परंतु अनेकवेळा आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर प्रत्यक्ष सुविधा वेगळ्याच असतात. काही वेळा तर आपली थेट फसवणूक होते. मनासारखे हॉटेल न भेटल्यामुळे आपली निराशा होते […]
भारतातील या 4 जागी सूर्यास्ताचा नजारा दिसतो एकदम भारी, वारंवार भेट देतात पर्यटक
भारतात हिवाळा नयनरम्य सूर्यास्त पाहाण्यासाठी सर्वात चांगले हवामान मानले जाते. कारण या हवामानात आकाश स्वच्छ असते. हवेत थंडावा असतो.त्यामुळे आकारातील रंगांची उधळन मन मोहून टाकते. जर तुम्हाला फिरायची सवय असेल तर सनसेटचा नजारा पाहायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आपण भारतातील अशा चार ठिकाणांची माहिती घेणार आहोत. जेथे सुर्यास्ताचा नजारा खूपच सुंदर दिसतो. […]