मासिक पाळीच्या वेळी स्त्रियांना पोटाच्या खालच्या भागात वेदना होणे सामान्य आहे. ही वेदना कधी-कधी इतकी वाढते की रोजची कामेदेखील कठीण होतात . अशा परिस्थितीत, वारंवार औषध घेतल्याने शरीरावर अतिरिक्त भार येऊ शकतो, म्हणून आयुर्वेद आणि विज्ञानानुसार काही नैसर्गिक उपायांचा अवलंब करणे सुरक्षित आणि अधिक प्रभावी आहे. या पद्धती केवळ वेदना कमी करत नाहीत तर शरीराला […]
lifestyle
सकाळी उठल्यावर ‘या’ ड्रिंक्स प्यायल्यामुळे आरोग्याला होईल फायदाच फायदा
आजकाल बहुतेक लोक त्यांच्या त्वचेबद्दल खूप चिंताग्रस्त असल्याचे दिसते. बदलणारी जीवनशैली आणि चुकीचा आहार यासह इतर कारणांमुळे त्वचेची नैसर्गिक चमक हळूहळू कमी होऊ लागते. डाग, पुटकुळ्या येणे, निस्तेज पडणे, कोरडेपणा यासारखे त्याचा परिणाम चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येतो. या कारणास्तव, लोक त्वचेची देखभाल करणारी महागड्या उत्पादने आणि उपचारांचा अवलंब करण्यास सुरवात करतात, परंतु काहीवेळा त्यांना इच्छित […]
पतंजलीच्या श्वासारी वटीचे फायदे काय ? सेवन कसे करायचे ?
गेल्या काही वर्षात प्रदुषणाची समस्या खूपच वाढली आहे. थंडीच्या हवामानात प्रदुषणाची पातळी खूपच वाढते. प्रदुषणाने अस्थमा, ब्रोकायटिस आणि सीओपीडी सारखे आजार देखील वाढले आहेत. फुप्फुसाचे इन्फेक्शन याचे कारण आहे. पतंजलीने फुप्फुसाच्या समस्यांसाठी एक औषध तयार केले आहे. याचे नाव श्वासारी वटी असे आहे. पतंजलीने दावा केला आहे की हे औषध फुप्फुसाचे इन्फेक्शन आणि आजारांवर रामबाण […]
मान आणि डोळ्यांचे दुखणे वाढतेय… मोबाईल फोन आणि लॅपटॉपमुळे होतोय परिणाम? या 3 सवयी लगेच दूर करा
मोबाईल फोन आणि लॅपटॉप आज आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. काम, अभ्यास, मनोरंजन आणि सोशल मीडियापासून ते सर्व गोष्टींसाठी स्क्रीनचा वापर वाढला आहे. मोबाईल फोनकडे जास्त वेळ पाहिल्याने किंवा लॅपटॉपवर जास्त वेळ काम केल्याने मानेवर आणि डोळ्यांवर सतत ताण येतो. यामुळे मान कडक होणे, वेदना होणे आणि डोळ्यांमध्ये जळजळ किंवा जडपणा येऊ शकतो. सुरुवातीला […]
चिकन लेग पीस सर्वांनाच का आवडते, त्यात नेमकं काय खास असतं? वाचून आश्चर्याचा धक्काच बसेल!
जगात चिकन आवडीने खाणारे लाखो लोक आहेत. देशात रोज शेकडो किलो चिकनची विक्री होते. पार्टी आणि कार्यक्रम असला की चिकनपासून तयार केलेले वेगवेगळे पादर्थ नेहमीच असतात. विशेष म्हणजे चिकनमध्येही काही लोकांना विशिष्ट भागच आवडतो. चिकनच्या प्रत्येक भागाचे वेगळे असे महत्त्व असते. प्रत्येक भागाला वेगळी चव असते. सोबतच प्रत्येक भागाचे पौष्टिक मूल्यही वेगळे असते. त्यामुळे काही […]
पतंजलीचं यौवनामृत वटी औषध नेमकं काय आहे? त्याचा उपयोग काय? जाणून घ्या!
Patanjali Youvnamrit Vati Medicine : आजच्या धकाधकीच्या जीवनात लोक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. असे दुर्लक्ष दीर्घकाळासाठी राहिले तर नंतर अनेक आजार होतात. त्यामुळे कामाचम्या ओझ्याखाली दबून राहिल्याने लोकांचे आज मानसिक, शारीरिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे. अनेकांना थकवा, कमजोरी असा त्रास सुरू होता. वयोवृद्धांना तर हा त्रास विशेष रुपाने जाणवतो. हीच बाब लक्षात घेऊन पतंजली कंपनीने एक […]