किरकिऱ्या सासूबाईंना खूश करण्याची हीच संधी आहे. तुम्ही अगदी कमी पैशांमध्ये तुमच्या सासूबाईंच्या मनासारखं करू शकतात. आज आम्ही तुम्हाला यासाठी असं एक खास पॅकेज सांगणार आहोत. तुम्ही आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध श्रीशैलम मंदिराला भेट देण्याचा विचार करत असाल तर भारतीय रेल्वेचे हे टूर पॅकेज तुमच्यासाठी खूप सोयीस्कर ठरू शकते. हे विशेष पॅकेज केवळ श्रीशैलमच नव्हे तर […]
lifestyle
भात फ्रिजमध्ये ठेवला तर त्याचा आरोग्यावर काय परिणाम होतो?
आजकाल अनेक घरांमध्ये वेळ वाचवण्यासाठी भात (चावल) जास्त शिजवून उरलेला भात फ्रिजमध्ये ठेवण्याची सवय असते. मात्र “फ्रिजमधील भात खाल्ला पाहिजे की नाही?” आणि “तो आरोग्यासाठी सुरक्षित आहे का?” असे प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतात. तज्ज्ञांच्या मते, योग्य पद्धतीने साठवलेला आणि गरम केलेला भात आरोग्यासाठी फारसा घातक नसतो, पण निष्काळजीपणा केल्यास तो गंभीर आरोग्य समस्यांचे कारण […]
फक्त 3 फळ खा, थंडीतही तुमची त्वचा राहील गुलाबासारखी टवटवीत
हिवाळ्यात त्वचा कोरडी पडणे ही एक सामान्य समस्या आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे थंड हवामान आणि हवेतली कमी आर्द्रता. हिवाळ्यात वातावरणात ओलावा कमी असल्यामुळे त्वचेतील नैसर्गिक पाणी पटकन वाष्पीभवन होते. थंड वारे आणि कमी तापमान यांचा थेट परिणाम त्वचेवर होऊन त्वचा रुखरुखीत, कोरडी आणि निस्तेज दिसू लागते. तसेच हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करण्याची सवय वाढते, […]
Mouth Ulcer: थंडीतही वारंवार येतंय तोंड? मग करा हा साधा उपाय
यंदा थंडी चांगलीच जाणवते. मध्यंतरी आभाळ आले आहे. पण या थंडीतही काहींचे तोंड आले आहे. थंडीत वारंवार तोंड येत असल्याने आपल्याला शरीराला झाले तरी काय? असा सवाल अनेकांना पडला आहे. इतक्या थंडीतही तोंड येत असल्याने अनेक जण घाबरून जातात. पण त्यावर हा सोपा उपाय केल्यास ही समस्या सुटू शकते. हिवाळ्यातील कोरड्या हवेमुळे शरीरातील ओलावा कमी […]
वेटलॉससाठी पोहे ठरतात फायदेशीर? जाणून घ्या तज्ञ काय सांगतात?
वजन वाढण्यामागे अनेक कारणे असतात, परंतु त्यांचे मूळ प्रामुख्याने जीवनशैली आणि आहाराशी संबंधित असते. जास्त कॅलरी असलेले अन्न, फास्ट फूड, तळलेले पदार्थ, गोड पदार्थ आणि साखरेचे अति सेवन केल्यामुळे शरीराला आवश्यकतेपेक्षा जास्त ऊर्जा मिळते. ही अतिरिक्त ऊर्जा चरबीच्या स्वरूपात साठवली जाते, ज्यामुळे हळूहळू वजन वाढते. शारीरिक हालचाल कमी होणे, व्यायामाचा अभाव आणि जास्त वेळ बसून […]
फुफ्फुसांपासून कोलेस्टेरॉलपर्यंत.. या सर्व समस्या ‘दूर’ होतील… तीळचे आरोग्यास होणार 5 फायदे
तीळ हे पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात तसेच चवीलाही उत्तम असतात. त्यात कॅल्शियम, लोह आणि ओमेगा- 3 फॅटी अॅसिडसारखे आवश्यक पोषक तत्व असतात, जे हाडे मजबूत करण्यास, सांधे निरोगी ठेवण्यास आणि त्वचेला पोषण देण्यास मदत करतात. आयुर्वेदिक तत्त्वांनुसार आणि आधुनिक पोषणानुसार, हिवाळ्यात तीळ खाणे फायदेशीर मानले जाते. जर तुम्हाला या हिवाळ्यात तुमचे शरीर निरोगी, मजबूत आणि […]