लोकांना अल्कोहोलसोबत काहीतरी खायला आवडते, परंतु अल्कोहोलसोबत काय खावे आणि काय खाऊ नये याची जाणीव असणे महत्वाचे आहे. तुमच्या नाश्त्यात तुम्हाला आवडणाऱ्या काही गोष्टी असू शकतात, परंतु त्या अल्कोहोलसोबत मिसळल्याने तुमच्या आरोग्याला हानिकारक ठरू शकते. अल्कोहोलसोबत काय खाऊ नये हे जाणून घ्या. साधारणपणे अल्कोहोलसोबत चॉकलेट आणि मिठाई टाळल्या जातात. मात्र, काही लोक त्यांचा नशा वाढवण्यासाठी […]
lifestyle
Chanakya Niti : चाणक्य म्हणतात या तीन लोकांची समाजात कायम उपेक्षाच होते
आर्य चाणक्य म्हणतात माणसानं या समाजात कसं रहावं याचे काही नियम आहेत, जेव्हा एखादा व्यक्ती या नियमांकडे दुर्लक्ष करतो तेव्हा समाजही अशा लोकांकडे दुर्लक्ष करतो. असे लोक समाजात आपला मान सन्मान गमावून बसतात. परिणामी जेव्हा अशा व्यक्तीला एखाद्या गोष्टींची गरज असेल तेव्हा समाज कधीही अशा व्यक्तीची मदत करत नाही, अशा व्यक्तींच्या वाट्याला आयुष्यभर उपेक्षाच येते. […]
Chanakya Niti : श्रीमंत होण्यासाठी कधीही निवडू नका हे तीन मार्ग, अन्यथा आयुष्यभर राहाल गरीब
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, तसेच ते एक अर्थतज्ज्ञ देखील होते. त्यामुळे माणसानं पैसा कसा कमवावा? पैशांचा वापर कसा करावा? पैसे कुठे खर्च करावेत आणि कुठे खर्च करू नयेत? याबाबत चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात जेवढं महत्त्व पैशांचं असतं, तेवढं महत्त्व इतर कोणत्याही […]
शुद्ध कापूर कसा ओळखायचा? जाणून घ्या या पाच सोप्या ट्रीक
सर्वात जास्त पूजेमध्ये वापरला जाणारा कापूर हा आपल्या त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी देखील फायदेशीर मानला जातो कारण त्यात अनेक गुणधर्म आहेत. पुजे दरम्यान घरात कापूर जाळल्याने त्यातून निघणारा धूर हा वातावरणातील बॅक्टेरिया मारतो आणि मनाला शांत करणारा एक आनंददायी सुगंध निर्माण होतो. तसेच आपल्यापैकी अनेकजण त्वचेवर कापूर देखील वापरतात, पण तुम्ही वापरत असलेला कापूर हा केमिकल […]
Vastu Shastra : घरात गंगाजल ठेवता आहात? मग या चुका कधीच करू नका
वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये प्रत्येक गोष्टीचे काही विशिष्ट नियम सांगण्यात आले आहेत, जसं की तुमचं देवघर कोणत्या दिशेला असावं? देवघरात कोणते देव असावेत? कोणते नसावेत? जे देव तुमच्या देवघरामध्ये आहेत त्यांची योग्य आणि शास्त्रीय पद्धतीने पूजा कशी करावी? आपल्या घरात जर पूर्वजांचे फोटो असतील तर ते घराच्या कोणत्या दिशेला लावावेत? अशा अनेक […]
स्वर्गापेक्षी सुंदर, मुंबईपासून खूपच जवळ, Valentine’s Day साठी परफेक्ट ठिकाणं
मुंबईपासून जवळ असल्यामुळे पनवेल हे पर्यटकांचे आवडते ठिकाण बनले आहे. जर तुम्ही पनवेलला जाण्याचा प्लान करत असाल तर खालील 4 ठिकाणे तुमच्या ट्रॅव्हल लिस्टमध्ये नक्कीच असावीत. पनवेलजवळील प्रबळगड किल्ला हे ट्रेकिंगप्रेमींसाठी एक रोमांचक ठिकाण आहे. हा किल्ला डोंगररांगेत वसलेला असून येथून आजूबाजूच्या परिसराचे अप्रतिम दृश्य पाहायला मिळते. पावसाळ्यात इथला निसर्ग अधिकच खुलून दिसतो. अदई धबधबा […]