भारतासह अनेक देशांवर अमेरिकेचा रशियाकडून तेल खरेदी न करण्यासाठी दबाव आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केल्याचा दावा केला जात आहे. हेच नाही तर भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर 50 टक्के टॅरिफ अमेरिकेने लावला. भारत आणि रशियातील चांगले संबंध आजपासूनचे नाही तर अनेक वर्षांचे आहेत. भारताचे बऱ्यापैकी अर्थिक गणित रशियाच्या तेलावर अवलंबून […]
Latest News
पाकिस्तानची सर्वात महागडी कार कोणाकडे ? कोट्यवधी रुपये आहे किंमत…
आपला शेजारील पाकिस्तान हा सतत अस्थैर्य आणि राजकीय तसेच उलथापालथी होणारा देश आहे. या देशात टोकाची गरीबी असली तरी श्रीमंत लोकही आहेत. या श्रीमंताचे थाट विकसित देशातील श्रीमंताहून कमी नाहीत. तर या कंगाल पाकिस्तानात सर्वात महागडी कार कोणाकडे आहे हे कळाले तर तुम्हाला आश्चर्य वाटल्यावाचून राहाणार नाही. पाकिस्तानच्या एक्साईज विभागात एवढी महाग कार कधी रजिस्टर […]
Chandrapur : भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला नागरिकांनी सुनावलं, प्रचारादरम्यान धारेवर धरलं; VIDEO व्हायरल
चंद्रपूरमध्ये भाजपच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिल धानोरकर यांना प्रचारादरम्यान नागरिकांच्या तीव्र प्रश्नांना सामोरे जावे लागले. वॉर्डात मागील अनेक वर्षांपासून विकास न झाल्याने, पाणी, रस्ते आणि गटारी यांसारख्या मूलभूत सुविधांच्या अभावामुळे नागरिक संतप्त होते. घरकुल योजनांचा लाभ मिळत नसल्याची तक्रारही त्यांनी केली. दारूबंदीच्या मुद्द्यावरही नागरिकांनी धानोरकर यांना जाब विचारला, ज्यामुळे सामाजिक समस्या निर्माण होत असल्याकडे लक्ष वेधले. […]
आता घरबसल्या ऑर्डर करा दारू, मोबाईलमध्ये डाऊनलोड करा फक्त 1 ॲप
तुम्हाल आता दारू घेण्यासाठी बार किंवा वाईन शॉपमध्ये गर्दी करावी लागणार नाही. कारण मद्यप्रेमींना आता घरबसल्या दारूची डिलिव्हरी होणार आहे. हो, तुम्ही घरी बसून तुमच्या आवडीची दारू ऑर्डर करू शकता. बदलत्या नियमांमुळे, ऑनलाइन मागणीत वाढ आणि स्मार्टफोन वापरकर्त्यांची वाढती संख्या यामुळे या बाजारपेठेत वाढ झाली आहे. लिव्हिंग लिक्विड्झ, हिपबार आणि बूझी सारखे प्लॅटफॉर्म थेट तुमच्या […]
तुम्ही गृहकर्ज घेऊ इच्छित आहे का? 20 लाखांच्या गृह कर्जासाठी किती EMI भरावा लागेल, जाणून घ्या
आज आम्ही तुम्हाला 20 लाख रुपयांच्या होम लोनवरील मासिक EMI बद्दल सांगणार आहोत. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही 10, 15, 20, 25 आणि 30 वर्षांच्या कालावधीसाठी बँकेकडून 20 लाख रुपयांचे गृह कर्ज घेत असाल तर तुम्हाला दरमहा किती पैसे EMI म्हणून द्यावे लागतील. चला जाणून घेऊया. जवळपास प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे घर खरेदी करण्याचे […]
नजर लागू नये म्हणून चक्क सनी लियोनीचा फोटो शेतात लावला; शेतकऱ्याच्या करामतीने गावकरी खो खो हसले
अभिनेत्री सनी लियोनी आपल्या बोल्ड लूक साठी प्रसिद्ध आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच तिची अनेक आयटम साँग्स खूप लोकप्रिय झालेले आहेत. बॉलिवूडमधील एक बोल्ड अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. अशातच आता एका शेतकऱ्याने आपल्या शेतात सनी लियोनीचा फोटो लावला आहे. यामुळे या शेतकऱ्यांची सगळीकडे चर्चा रंगली आहे. या शेतकऱ्याने असं का केलं […]