भोंदू बाबा अशोक खरात विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. नरबळी व अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यातर्गत पोलिसांनी कारवाई केली आहे. 2018 ते 2025 दरम्यान फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देत प्रचंड आर्थिक लूट केल्याचा आरोप आहे. “21 देशांमध्ये घेऊन जा, तिथल्या मातीला स्पर्श करू दे तरच भरभराट होईल” अशी अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीचा […]
india
बंगालच्या मुली आता गप्प बसणार नाहीत, बलात्कार पीडितेच्या आईला उमेदवारी दिल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचे विधान
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 19 उमेदवारांची नावे आहेत, ज्यामध्ये अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. पक्षाने उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील महत्त्वाची मानली जाणारी पानिहाटी मतदारसंघातून आर जी कर मेडिकल कॉलेज रेप-मर्डर प्रकरणातील पीडितेची आई रत्ना देबनाथ यांना उमेदवारी दिली आहे. यावर बोलताना केंद्रीय […]
बाळाला कार्टुन दाखवण्याआधी हे वाचा, नाहीतर आयुष्यभर होईल पश्चात्ताप; कधीच करू नका ही मोठी चुक!
लहान मुलं ही खूपच आवडीने कार्टुन पाहतात. टीव्हीवर एकदा कार्टून लावून दिले की लहान मुलं ते कित्येक तास पाहत राहतात. आजकाल तर यूट्यूब, इन्स्टाग्रामवरही अनेक प्रकारच्या कार्टुन मालिका पाहायला मिळतात. परंतु 3 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना चुकूनही अशा प्रकारचे कार्टुन दाखवू नये, असे म्हटले जाते. कारण कार्टुनमुळे लहान मुलांच्या मेंदूवर नकारात्मक परिणाम पडतो. त्यामुळे तुमच्या […]
तब्बल 500 रुपयांचा गॅस फ्री… सरकारची सर्वात मोठी घोषणा; फक्त 24 तासांत…सामान्यांना सर्वात मोठं गिफ्ट!
सध्या मिडल इस्टमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अमेरिका आणि इस्त्रायल हे दोन्ही देश मिळूण इराणवर प्राणघातक हल्ला करताना दिसत आहेत. इराण देखील त्याला प्रत्युत्तर देत आहे. होर्मुझची सामुद्रधुनी इराणने सुरुवातीला सर्व देशांसाठी बंद ठेवली होती. त्यामुळे एलपीसी गॅसचा तुटवडा भासू लागला होता. भारतात अनेक ठिकाणी सिलेंडर मिळणे बंद झाले होते. त्यामुळे सरकारने PNG कनेक्शनवर […]
…तर आकाश पाताळ एक करू; अजितदादांच्या अपघातावर सभागृहात फडणवीस काय म्हणाले?
अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता, या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान या अपघातावर आमदार रोहित पवार यांच्याकडून सातत्यानं शंका उपस्थित करण्यात येत आहे. तसेच या प्रकरणात कर्नाटकमध्ये एफआयर दाखल झाला यावर सभागृहात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे, ‘मी तुम्हाला अश्वासीत करतो, तुमच्या मनात शंका […]
Congress: मोठी बातमी, 24 अकबर रोडवरील राष्ट्रीय मुख्यालय रिकामे करण्याची नोटीस, काँग्रेसपुढे आता पर्याय काय?
Congress Party Office: काँग्रेस पक्षाने आपले राष्ट्रीय मुख्यालय 24 अकबर रोड आणि 5 रायसीना रोडवरील कार्यालय रिकामे करण्याची नोटीस देण्यात आली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले की पक्षाचे कार्यालय सोडण्यासाठी त्यांना 28 मार्च रोजी अखेरची संधी देण्यात आली आहे. इंदिरा गांधींच्या काळापासून 24 अकबर रोडवर काँग्रेसचे कार्यालय होते. हे कार्यालय अनेक ऐतिहासिक निर्णय आणि घटनाक्रमांचे […]