मंत्री उदय सामंत यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करण्याचे थेट निमंत्रण दिले आहे. वडेट्टीवार यांनी काँग्रेसमध्ये काहीच शिल्लक राहिले नसल्याचे नमूद करत, मान-सन्मान देण्याचे आश्वासन दिले. विदर्भातील एक चांगले नेतृत्व म्हणून वडेट्टीवार यांनी सिद्धाराम म्हेत्रे यांच्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात यावे, अशी त्यांची इच्छा आहे. म्हेत्रे यांनी ६० वर्षे […]
india
PAK vs SL Final : श्रीलंका फायनलसाठी सज्ज, पाकिस्तान विरुद्ध भिडणार, कोण ठरणार चॅम्पियन?
यजमान पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात पाकिस्तान टी 20i त्रिकोणी मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेत 5 सामन्यांनंतर अंतिम फेरीसाठी 2 संघ निश्चित झाले. साखळी फेरीत प्रत्येक संघाला 4 सामने खेळण्याची संधी मिळाली. पाकिस्तानने सलग 3 सामने जिंकत अंतिम फेरीत धडक दिली. तर श्रीलंकेने 27 नोव्हेंबरला पाकिस्तानला पराभूत केलं. श्रीलंकेने यासह फायनलचं तिकीट मिळवलं. पाकिस्तानने […]
GK : कोणत्या राज्यातील लोक सर्वात जास्त दिवस जगतात?
भारतात 140 कोटींपेक्षा जास्त लोक राहतात. भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशापैकी एक आहे. पण भारतातील कोणत्या राज्यातील लोक सर्वात जास्त दिवस जगतात हे तुम्हाला माहिती आहे का? भारतातील प्रत्येक राज्यातील लोकांचे सरासरी आयुर्मान हे कमी जास्त आहे. मात्र आज आप सर्वात जास्त आयुर्मान असलेल्या राज्याची माहिती जाणून घेणार आहोत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने […]
IND vs SA : रोहित शर्मा याची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कामगिरी कशी? हिटमॅनच्या इतक्या धावा
टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यांनतर आता मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झाला आहे. रोहित शर्मा याने या 3 सामन्यांच्या मालिकेसाठी सरावाला सुरुवात केलीय. रोहितने विराट कोहली याच्यासह ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात तडाखेदार खेळी केली होती. क्रिकेट चाहत्यांना रोहितकडून आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धही अशाच स्फोटक खेळीची अपेक्षा असणार आहे. भारत विरुद्ध […]
शरिरावर टॅटू काढल्यामुळे खरच स्किन कॅन्सर होतो? पहा संशोधन काय सांगतं?
टॅटू काढण्याची फॅशन आजकाल जोरात सुरू आहे, अनेक जण आपल्या हातावर किंवा शरीराच्या इतर भागांवर वेगवेगळ्या डिझाइनचे सुंदर असे टॅटू काढतात. टॅटूमुळे शरीर आकर्षक दिसतं, सर्वसामान्यपणे शरीरावर टॅटू काढल्यामुळे कोणतंही नुकसान होत नाही. मात्र असं देखील म्हटलं जातं की अशा प्रकारचे टॅटू काढल्यामुळे काही प्रमाणात एचआयव्हीचा धोका देखील असतो. मात्र आता एका संशोधनातून हादरवणारी माहिती […]
टी20 स्पर्धेत गोव्याची खेळी! अर्जुन तेंडुलकरला उतरवलं ओपनिंगला, 155 च्या स्ट्राईक रेट आणि घेतल्या 3 विकेट
सय्यद मुश्ताक अली 2025 स्पर्धेतील 36 व्या सामन्यात गोवा आणि चंदीगड हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा चंदीगडच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोव्याने या सामन्यात 6 गडी गमवून 20 षटकात 173 धावा केल्या आणि विजयासाठी 174 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना चंदीगडने नांगी टाकली. अवघ्या 19 […]