टॅटू काढण्याची फॅशन आजकाल जोरात सुरू आहे, अनेक जण आपल्या हातावर किंवा शरीराच्या इतर भागांवर वेगवेगळ्या डिझाइनचे सुंदर असे टॅटू काढतात. टॅटूमुळे शरीर आकर्षक दिसतं, सर्वसामान्यपणे शरीरावर टॅटू काढल्यामुळे कोणतंही नुकसान होत नाही. मात्र असं देखील म्हटलं जातं की अशा प्रकारचे टॅटू काढल्यामुळे काही प्रमाणात एचआयव्हीचा धोका देखील असतो. मात्र आता एका संशोधनातून हादरवणारी माहिती […]
india
टी20 स्पर्धेत गोव्याची खेळी! अर्जुन तेंडुलकरला उतरवलं ओपनिंगला, 155 च्या स्ट्राईक रेट आणि घेतल्या 3 विकेट
सय्यद मुश्ताक अली 2025 स्पर्धेतील 36 व्या सामन्यात गोवा आणि चंदीगड हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा चंदीगडच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोव्याने या सामन्यात 6 गडी गमवून 20 षटकात 173 धावा केल्या आणि विजयासाठी 174 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना चंदीगडने नांगी टाकली. अवघ्या 19 […]
Ayush Mhatre : आयुष म्हात्रे याचा तडाखा, शतक ठोकत वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी, रोहित शर्माला पछाडलं
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 स्पर्धेत मुंबईने रेल्वेनंतर विदर्भ क्रिकेट टीमला पराभूत करत सलग दुसरा विजय मिळवला. विदर्भाने मुंबईसमोर 193 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मुंबईने हे आव्हान 13 बॉलआधी 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. मुंबईने 17.5 ओव्हरमध्ये 194 धावा केल्या. युवा आयुष म्हात्रे हा मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला. आयुषने मुंबईसाठी सर्वाधिक धावा केल्या. आयुषने विजयी […]
मोठे संकट येणार ? पर्वत झाले बर्फावाचून उघडे बोडके, ग्लोबल वार्मिंगचा असाही फटका
बदलत्या हवामानाचा परिणाम आता हिमालयाच्या पर्वतावंर दिसत आहे. जे पर्वत वर्षभर बर्फाच्या पांढऱ्या चादरीने झाकलेले असायचे ते आता पूर्णपणे काळे दिसत आहेत. हवामानाच्या या बदलत्या परिस्थिती सततच वाढत चाललेले तापमान जबाबदार मानले जात आहे. जर असाच प्रघात सुरु राहिला तर येणाऱ्या काळात खूपकाही बदलून जाणार आहे. हायर हिमालयात बराच काळ बर्फवृष्टी झालेली नाही. त्यामुळे १५ […]
WBBL 2025 : विजयासाठी 13 चेंडूत 3 धावांची गरज असताना पंचांनी सामना केला रद्द, कारण की…
वुमन्स बिग बॅश लीग 2025-2026 स्पर्धेत एडिलेड स्ट्रायकर्स आणि सिडनी थंडर हे दोन संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात सिडनी थंडरचा विजय जवळपास पक्का होता. पण नशिबाने विजयाची घास हिरावून घेतला. त्यामुळे या क्रिकेट सामन्यात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. पंचांनी पावसाच्या कारणामुळे हा सामना रद्द केल्याचं सांगितलं. खरं तर 13 चेंडूत 3 धावांची गरज होती […]
Ajinkya Rahane : झिरोवर आऊट, तरीही अजिंक्य रहाणे याची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी, सूर्याला पछाडलं
सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये सय्यद मुश्ताक अली टी 20i स्पर्धेचा थरार रंगत आहे. पृथ्वी शॉ याने कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच सामन्यात अर्धशतक करत महाराष्ट्राला जिंकवलं. पृथ्वी शॉ गेल्या अनेक वर्षांपासून टीम इंडियामधून बाहेर आहे. तशीच स्थिती अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याची आहे. अजिंक्यला निवड समितीकडून कसोटी संघात स्थान दिलं जात नाहीय. अजिंक्यही सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत […]