पृथ्वीवर अशी अनेक ठिकाणं आहेत, जिथे माणसानं आयुष्यात एकदा तरी गेलच पाहिजे, मात्र अशा ट्रीप या खूप खर्चिक असल्यामुळे आपण तिथे जाऊ शकत नाही. भारत सोडून दुसर्या देशात जाण्यासाठी लागणारा खर्च हा आपल्याला परवडणारा नसतो, मात्र जगात असे देखील काही देश आहेत ते खूपच स्वस्त आहेत, तुम्ही तुमच्या खिशाला परवडेल एवढ्या बजेटमध्ये देखील या देशाची […]
india
थंडीमध्ये या गोष्टींची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं, पाण्याचे सेवन कमी करताय, घ्या काळजी…
थंडीच्या दिवसांमध्ये श्वसनाचे त्रास, दमा, हृदयविकार असलेल्या व्यक्तींना जास्त धोका असतो. त्यामुळे योग्य आहार घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. काही अशा गोष्टी आहे. ज्यांची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. थंडीच्या दिवसांमध्ये जाड स्वेटर, जॅकेट, मफलर, टोपी आणि हातमोजे वापरा. शरीराची उष्णता बाहेर न जाण्यासाठी लेयर्समध्ये कपडे घालणे उत्तम. यामुळे थंडी जाणवणार नाही… कायम गरम कपडे स्वतःसोबत […]
मृत्यू फक्त एका सेकंदावर… नवरदेव कारमधून उतरून घोडागाडीत बसणार तोच… जे समोरच पाहिलं त्यामुळे नवरी बेशुद्ध
लग्नसोहळा हा प्रत्येक कुटुंबासाठी खूप खास असतो. सगळीकडे आनंदाचे वातावरण असते, ढोल ताशे वाजत असतात. अशातच आता उत्तर प्रदेशातून धक्कादायक घटना समोर आली आहे. बागपतमधील एका लग्नाची तयारी सुरु असताना असं काही घडलं की सागळीकडे दुखा:चे वातावरण पसरले. सरूरपूर गावात जिथे लग्नाचा उत्साह पहायला मिळत होता, फुलांनी सजवलेली गाडी दाराशी उभी होती. वऱ्हाडी ढोलताशांच्या तालावर […]
65 वर्षीय महिलेच्या मृतदेहावर केला बलात्कार, नंतर विवस्त्र होऊन…. हादरुन टाकणारी घटना
एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका इसामाने 65 वर्षीय महिलेच्या मृतदेहावर बलात्कार केला आहे. त्यानंतर त्याने जे काही केले ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. 16 नोव्हेंबरच्या सकाळी दिल्लीतील आदर्श नगर रेल्वे स्टेशनजवळ जीआरपी जवानाला झुडपांमध्ये रक्ताने माखलेला एका महिलेचा मृतदेह सापडला. कपडे फाटलेले होते, अवस्था पाहून स्पष्ट झालं […]
काँग्रेसची सर्वात मोठी कारवाई, 7 नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, कारण काय?
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने शानदार विजय मिळवला आहे. काँग्रेस आणि आरजेडीचा दारूण पराभव झाला आहे. या पराभवामुळे दोन्ही पक्षांतील अंतर्गत वाद आता समोर आला आहे. अशातच आता काँग्रेस पक्षाने मोठी कारवाई करत सात नेत्यांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. पक्षाचे मुख्य प्रवक्ते राजेश राठोड यांनी एक निवेदन जारी करत ही माहिती दिली आहे. कोणत्या नेत्यांना […]
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना बंपर लॉटरी, मुख्यमंत्री फडणवीसांची थेट मोठी घोषणा
ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, अशा गरीब कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. ही योजना महिला वर्गामध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली आहे, विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी सरकारने या योजनेची घोषणा केली होती. दरम्यान ही […]