टीव्ही 9 नेटवर्कच्या वतीनं ‘व्हाट इंडिया थिंक्स टुडे समिट 2026’ चं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाच्या दुसर्या दिवशी ‘सत्ता सम्मेलन’मध्ये बोलताना कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी मोठा दावा केला आहे. आसामच्या जनतेला आता बदल पाहिजे, त्यामुळे यावेळी आसाममध्ये काँग्रेसची सत्ता येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, आसाममधील लोकांनी […]
india
GK : जर अणुबॉम्ब हल्ला झाला तर जगातील कोणत्या देशाला सर्वाधिक धोका? होणार सर्व काही उद्ध्वस्त
इस्त्रायल, इराण आणि अमेरिकेमध्ये सध्या भीषण युद्ध सुरू आहे. हे युद्ध सुरू होऊन आता 4 आठवडे झाले आहेत. मात्र तरी देखील युद्धविराम झालेला नाहीये. हे युद्ध आता अशा टप्प्यावर पोहोचलं आहे, जिथे अणुयुद्ध होईल की काय? अशी भीती निर्माण झाली आहे. 28 फेब्रुवारी रोजी इस्त्रायलने इराणवर हल्ला केला होता, या हल्ल्यानंतर युद्धाचा भडका उडाला. दरम्यान […]
Sonia Gandhi Health Update : सोनिया गांधींची प्रकृती कशी? मध्यरात्री काय घडलं? तब्येतीबद्दलची मोठी अपडेट समोर
काँग्रेसच्या अध्यक्षा आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांची प्रकृती मंगळवारी रात्री अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोनिया गांधी या ७९ वर्षाच्या असून त्यांना अस्वस्थता जाणवू लागल्याने हा निर्णय घेण्यात आला. दिल्लीतील प्रसिद्ध सर गंगा राम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने […]
ज्याची भीती होती शेवटी तेच घडलं, अमेरिकेचा खळबळ उडवून देणारा निर्णय, आता थेट इराणला.., जगभरात चिंंतेचं वातावरण
अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने होर्मूजची सामुद्रधुनी बंद केल्यामुळे जगभरात मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. दरम्यान यामुळे आता अमेरिकेवर दबाव वाढला आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला होता. इराणकडे 48 तास आहेत, जर इराणने […]
Gold-Silver Rate : सोने उच्चांकावरून 54,000 ने स्वस्त, इराण युद्धाला 25 दिवस, चांदी तर..
इराण आणि अमेरिका युद्धाचा फटका सर्वांनाच बसत आहे. इराण आणि अमेरिका युद्धामुळे गॅसची मोठी टंचाई असून कच्चे तेलही संकटात आहे. याच पार्श्वभूमीवर शेअर बाजारही कोसळत आहे. सोने आणि चांदीच्या किमती या युद्धात उतरताना दिसल्या. इराण आणि अमेरिका युद्धाला 25 दिवस झाले आहेत. मात्र, सोने आणि चांदीचे भाव काही वधारताना दिसत नाही तर उलट घसरतच आहेत. […]
मद्यप्रेमींना सर्वात मोठा धक्का! मद्याची एक बॉटल आता… इराण युद्धामुळे थेट…
अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगाला फटका बसला आहे. भारतात तर इंधनाचे संकट निर्माण झाले आहे. आता तर थेट भारतात मद्यनिर्मितीवर परिणाम पडत असल्याचे समोर आले आहे. जगभरातील पुरवठा साखळी बिघडल्याने आता भविष्यात मद्य महागणार की काय? अशी भीती व्यक्त केली जात आहे. भारतात अनेक परदेशी कंपन्या मद्यनिर्मिती उद्योगात सक्रीय आहेत. परंतु युद्धामुळे जगभरातून […]