तुम्ही सनरूफ कार खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी आधी वाचा. सनरूफ हे आजच्या काळात वाहनांमध्ये सर्वाधिक मागणी असलेले वैशिष्ट्य बनले आहे. फक्त एक बटण दाबल्याने सनरूफ उघडते आणि बाहेरून ताजी हवा आणि सूर्यप्रकाश छतातून आत येतो, ज्यामुळे लोकांना ताजेतवाने वाटते. यामुळे केबिनमध्ये चांगली लाइटिंग देखील मिळते. लोक याला चैनीशी जोडतात. एसयूव्ही सेगमेंटला […]
india
भारतातील असं एक गाव जिथे महिला कपडेच घालत नाहीत, कारण खूपच धक्कादायक, ..तर त्यांना वाटते भीती
भारतामध्ये अनेक धर्माचे आणि शेकडो जातीचे लोक राहतात, प्रत्येकाच्या प्रथा परंपरा देखील वेगवेगळ्या आहेत. प्रत्येक जण आपल्या प्रथा परंपराचं पालन करत असतो, यातील काही प्रथा परंपरांना शेकडो -हजारो वर्षांचा इतिहास असतो, त्यामागे काही विशिष्ट कारणं असतात. तेथील लोकांच्या काही धारणा आणि श्रद्धा असतात. भारतामध्ये अशा काही परंपरा आहे, त्या परंपरा या त्या राज्यातील तेथील निसर्गाशी […]
मोठी बातमी! रशियाचं भारताला सर्वात मोठं गिफ्ट, अमेरिकेच्या नाकावर टिच्चून पुतीन यांचा मोठा निर्णय, ट्रम्प यांना जबरदस्त हादरा
काही दिवसांपूर्वी अमेरिकेनं H 1B व्हिसासंदर्भात मोठा निर्णय घेतला होता, अमेरिकेनं एच 1बी व्हिसाच्या शुल्कामध्ये मोठी वाढ केली होती, त्याचा थेट फटका हा भारताला बसला. कारण जगभरातून अमेरिकेकडे H 1B व्हिसासाठी जेवढे अर्ज येतात त्यातील जवळपास 70 टक्के अर्ज हे भारतामधून येतात. याचा मोठा फटका हा भारतीयांना बसला. दरम्यान त्यानंतर आता अमेरिकेनं आणखी एक मोठा […]
मोठी बातमी! टॅरिफनंतर आता ट्रम्प यांचा भारताला दुसरा सर्वात मोठा झटका, लाखो नोकऱ्या संकटात, नव्या निर्णायामुळे टेन्शन वाढलं
अमेरिका सध्या भारतावर दबाव निर्माण करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीये, काही महिन्यांपूर्वीच अमेरिकेकडून भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यानंतर अमेरिकेनं आपल्या H 1B व्हिसाच्या धोरणामध्ये बदल करत त्यावरील शुल्क तब्बल एक लाख डॉलर एवढं केलं. याचा सर्वात मोठा फटका भारताला बसला कारण जगातील इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत सर्वाधिक भारतीय लोक […]
Challan Disputes : चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण…फडणवीस यांची मोठी घोषणा
वाहतूक पोलिसांसाठी बॉडी कॅमेरे सक्तीचे करण्याच्या निर्णयामुळे चलान कापताना होणाऱ्या वादांना चाप बसेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. सध्या वाहतूक पोलीस आणि नागरिकांमध्ये चलान प्रक्रियेदरम्यान अनेकदा वादविवाद होतात. यामध्ये काही नागरिक आपली ओळख किंवा प्रभावशाली व्यक्तींशी संबंधांचा हवाला देत वाद घालतात. या सर्व प्रकारच्या भांडणांना आळा घालण्यासाठी बॉडी कॅमेऱ्यांचा वापर महत्त्वाचा ठरणार […]
China-Russia : भारताच्या विश्वासू मित्राविरोधात चीन-रशिया आले एकत्र? पुतिन यांनी डायरेक्ट स्ट्रॅटेजिक बॉम्बर्स उतरवले, आपणं कोणाच्या बाजून जाणार?
आशिया खंडात तणाव वाढला आहे. दोन मोठे देश युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. फायटर जेट्सची उड्डाणं सुरु झाली आहे. युद्धनौकांनी गस्ती सुरु केल्या आहेत. सध्या पेट्रोलिंगमधून इशारे सुरु आहेत. पण एखादी चुकीची कृती युद्धाचा वणवा पेटवण्यासाठी पुरेशी ठरु शकते. मागच्या आठवड्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी नरेंद्र मोदींनी पुतिन यांचं स्वागत सफेद […]