Bank Account Portability: पेमेंट्स व्हिजन 2028 अंतर्गत केंद्रीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ग्राहकांना दर्जेदार बँकिंग सेवा मिळाव्यात यासाठी खास प्लॅन आखला आहे. आता ज्या बँका चांगली सेवा देणार नाहीत आणि सेवांच्या नावाखाली केवळ ग्राहकांकडून पैसे उकळतील, त्यांना धडा बसणार आहे. ग्राहकांना जर एखाद्या बँकेची सेवा आवडली नाही, तर तो ग्राहक दुसऱ्या बँकेत खाते हस्तांतरीत करू शकणार […]
india
सूर्यनमस्कार करण्यास सुरुवात करा, ‘या’ समस्या झटक्यात होतील बंद, जाणून घ्या फायदे
आजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांचं त्यांच्या आरोग्याकडे बिलकूल लक्ष नसतं. अशात चाळीशीनंतर त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो… त्यामुळे शारीरिक हलचाल फार गरजेची आहे. त्यामुळे तुम्ही आजपासून सूर्यनमस्कार करण्यास सुरुवात करा. सूर्यनमस्कार हा योगामधील एक महत्त्वाचा संपूर्ण व्यायाम आहे. सूर्यनमस्कार म्हणजे 12 आसनांची एक मालिका असते. हा व्यायाम सकाळी सूर्याकडे तोंड करून केल्यास सर्वाधिक फायदेशीर ठरतो. यामुळे […]
पश्चिम आशियातील तणाव वाढला, इंधनापासून खतांपर्यंत… सरकारने उचलली ठोस पावले
30 मार्च 206 :पश्चिम आशियातील सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, भारतीय नागरिकांना सातत्याने माहिती देण्यासाठी भारत सरकारतर्फे आज राष्ट्रीय मीडिया केंद्रात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. यात पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय, बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय यांचे अधिकारी सहभागी झाले. यावेळी अधिकाऱ्यांनी इंधन उपलब्धता, सागरी वाहतूक, परदेशातील भारतीयांना दिली जाणारी मदत आणि […]
RR vs CSK : राजस्थानकडून दारूण पराभव झाल्यानंतर कर्णधार ऋतुराजने असं सांगितलं कारण
आयपीएल 2026 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सची सुरूवात खूपच निराशाजनक झाली. पहिल्याच सामन्यात राजस्थान रॉयल्सने दारूण पराभव केला. नाणेफेकीचा कौल गमावल्याने प्रथम फलंदाजी करावी लागली. खरं तर या सामन्यात 200 पार धावांची गरज होती. पण चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजांचं काही एक चाललं नाही. एकापाठोपाठ एक धडाधड विकेट पडत गेल्या. दहाव्या विकेटसाठी ओव्हरटन आणि अंशुल कंबोजने 33 […]
PM मोदींचा नेदरलँड्सच्या पंतप्रधानांना फोन, व्यापार करारासह महत्त्वाच्या विषयांवर चर्चा
जागतिक पातळीवर सध्या युद्धामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेदरलँड्सचे नवनियुक्त आणि सर्वात तरुण पंतप्रधान रॉब जेटन यांच्याशी फोनवर चर्चा केली. युरोपियन युनियन (EU) सोबत नुकत्याच झालेल्या ऐतिहासिक व्यापार करारानंतर नेदरलँड्स भारतासोबत व्यापार अधिक वाढवण्यास उत्सुक आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांनी सेमीकंडक्टर, ग्रीन हायड्रोजन आणि मेगा जल प्रकल्पांसारख्या उच्च-तंत्रज्ञान […]
PBKS vs GT Live Streaming : पंजाब किंग्स-गुजरात टायटन्स सज्ज, कोण जिंकणार पहिला सामना?
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील चौथ्या सामन्यात गतउपविजेता पंजाब किंग्स विरुद्ध 2022 मधील चॅम्पियन टीम गुजरात टायटन्स आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा या पर्वातील पहिलाच सामना असणार आहे. श्रेयस अय्यर पंजाबचं नेतृत्व करणार आहे. तर शुबमन गिल याच्याकडे गुजरात टायटन्सच्या नेतृत्वाची धुरा आहे. दोन्ही संघांनी पहिल्या सामन्याआधी जोरदार सराव केला आहे. त्यामुळे कोणता संघ […]