कतरिना कैफ आणि विकी कौशल आज 9 डिसेंबर 2025 रोजी त्यांचा लग्नाचा चौथा वाढदिवस आहे. चाहते सकाळपासूनच त्यांच्या पोस्टची वाट पाहत होते. हा वाढदिवस त्यांच्यासाठी खास असणार आहे कारण हा लग्नाचा वाढदिवस ते त्यांच्या बाळासोबत सेलिब्रेट करणार आहेत. त्यामुळे विकी-कतरिना नक्की कशापद्धतीने हा दिवस साजरा करतात याकडे सर्वांचच लक्ष लागून राहिलं होतं. पण आता विकीने […]
india
भारतामधील ही गोष्ट पुतिन यांना खूपच आवडली, कौतुक करताना थकत नाहीयेत, म्हणाले असं मी जगात कुठेच पाहिलं नाही
रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर होते. मात्र एवढ्या कमी वेळेत देखील त्यांनी भारताची अशी एक खास गोष्ट नोटीस केली, ज्यासाठी आपला देश प्रसिद्ध आहे. भारत दौऱ्यावरून गेल्यानंतर पाच दिवसांनी पुन्हा एकदा पुतिन यांनी त्या गोष्टीची आठवण काढली, मी ही गोष्ट कधीच विसरू शकणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. बुधवारी आपल्या भारत […]
अगरबत्ती, धूप लावल्यानंतरच्या राखेचे काय करावे? 99 टक्के लोक करतात एक चूक
हिंदू धर्मानुसार पूजा आणि विधींमध्ये अगरबत्ती, धूप आणि होम हवन सामग्रीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. यानंतर उरलेली राख किंवा भस्म ही पवित्र मानली जाते. परंतु त्याचे विसर्जन कसे करावे, हा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. काहीजण ही राख समुद्रात अर्पण करतात. पण प्रत्येकवेळी ते करणं शक्य नसते. अशावेळी आपण धार्मिक श्रद्धा जपून उरलेली राख किंवा […]
GK : हुशार लोकांसाठी प्रश्न, हिमालय पर्वत आणि समुद्रकिनारा असलेले एकमेव राज्य कोणते?
पश्चिम बंगाल हे भारतातील एकमेव राज्य आहे, ज्यात हिमालय पर्वत आणि समुद्र अशा दोन्ही गोष्टी आहेत. पश्चिम बंगाल हे भारताच्या पूर्वेकडील एक राज्य आहे, जे उत्तरेकडील हिमालयीन पर्वतरांगेपासून दक्षिणेकडील बंगालच्या उपसागरापर्यंत पसरलेले आहे. उत्तरेकडे हिमालयीन पर्वतरांगा : पश्चिम बंगालच्या उत्तर भागात दार्जिलिंग आणि कलिम्पोंग हे जिल्हे शिवालिक पर्वतरांगेचा भाग आहेत. शिवालिक पर्वतरांग ही हिमालयाचा भाग […]
सनरूफ कार हव्यात का? ‘या’ 4 कार जबरदस्त, जाणून घ्या
तुम्ही सनरूफ कार खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी आधी वाचा. सनरूफ हे आजच्या काळात वाहनांमध्ये सर्वाधिक मागणी असलेले वैशिष्ट्य बनले आहे. फक्त एक बटण दाबल्याने सनरूफ उघडते आणि बाहेरून ताजी हवा आणि सूर्यप्रकाश छतातून आत येतो, ज्यामुळे लोकांना ताजेतवाने वाटते. यामुळे केबिनमध्ये चांगली लाइटिंग देखील मिळते. लोक याला चैनीशी जोडतात. एसयूव्ही सेगमेंटला […]
भारतातील असं एक गाव जिथे महिला कपडेच घालत नाहीत, कारण खूपच धक्कादायक, ..तर त्यांना वाटते भीती
भारतामध्ये अनेक धर्माचे आणि शेकडो जातीचे लोक राहतात, प्रत्येकाच्या प्रथा परंपरा देखील वेगवेगळ्या आहेत. प्रत्येक जण आपल्या प्रथा परंपराचं पालन करत असतो, यातील काही प्रथा परंपरांना शेकडो -हजारो वर्षांचा इतिहास असतो, त्यामागे काही विशिष्ट कारणं असतात. तेथील लोकांच्या काही धारणा आणि श्रद्धा असतात. भारतामध्ये अशा काही परंपरा आहे, त्या परंपरा या त्या राज्यातील तेथील निसर्गाशी […]