राज्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सिंधुदुर्गमध्ये महायुतीच्या सभेला संबोधित केले. ही निवडणूक केवळ मतदानापुरती नाही, तर सिंधुदुर्गाचा आणि आपल्या मुलाबाळांच्या भविष्याचा फैसला करणारी आहे. त्यामुळे महायुतीला मत म्हणजे विकासाला मत हे लक्षात ठेवून सर्वांनी मतदान करावे असे आवाहन शिंदे यांनी मतदारांना […]
india
GK : भारताच्या कोणत्या राज्यातील लोक सर्वात जास्त दारू रिचवतात?
लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार अव्वल राज्य: नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे (NFHS-5) च्या आकडेवारीनुसार, अरुणाचल प्रदेश हे राज्य दारू पिण्यात देशात पहिल्या क्रमांकावर आहे. येथील सुमारे 53% पुरुष आणि 24% महिला मद्यपान करतात. तेलंगणा आणि दक्षिण भारत: अरुणाचल प्रदेशनंतर तेलंगणा राज्याचा क्रमांक लागतो, जिथे सुमारे 43% पुरुष दारूचे सेवन करतात. एकूणच दक्षिण भारतात (विशेषतः कर्नाटक आणि तमिळनाडू) मद्याचा […]
GK : हे राज्य आहे पर्यटनाची राजधानी, दरवर्षी करोडोंची होते उलाढाल
भारताची पर्यटन राजधानी: गोवा हे भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ असून त्याला अनधिकृतपणे 'भारताची पर्यटन राजधानी' म्हटले जाते. सुंदर समुद्रकिनारे : उत्तर गोव्यातील कलंगुट, बागा आणि दक्षिण गोव्यातील पालोलेम सारखे समुद्रकिनारे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहेत. येथे हजारो पर्यटकांची वर्दळ पहायला मिलते. स्वस्त पर्यटन: गोव्यात स्कूटी किंवा बाईक भाड्याने घेऊन फिरणे अतिशय स्वस्त पडते, तसेच राहण्यासाठी […]
Gold Rate : 3 दिवसांनी सोन्याची मोठी मुसंडी, भाव थेट 5000 रुपयांनी वाढला, 10 ग्रॅमचा नवा भाव काय?
गेल्या तीन दिवसांपासून सोन्याचा भाव सातत्याने वाढत आहे. परंतु आता सोन्याने पुन्हा एकदा भरारी घ्यायला सुरुवात केली आहे. सोन्याचा भाव आज चांगलाच वाढला आहे. राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोनं आता पुन्हा एकदा दीड लाखांच्या पुढे गेलं आहे. (फोटो सौजन्य- मेटा एआय) दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीचा भादेखील वाढला आहे. दिल्लीच्या सराफा तसेच वायदा बाजारात चांदीचा भावदेखील […]
Navi Mumbai Crime : नवीमुंबईत रस्त्यावर ड्रग्स तस्करांचा हैदोस, पोलिसांवर तलवार आणि गावठी कट्ट्याने हल्ला
नवीमुंबईतील उलवे परिसरात ड्रग्स तस्करांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गुंडांनी तलवार आणि देशी कट्ट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींनी बाईकने पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. ३१ जानेवारी रोजीच्या रात्री घडलेल्या या धक्कादायक प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणात आरोपींवर अनेक कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. ड्रग्स तस्करांना पकडण्यासाठी गेलेल्या मुंबई पोलिसांवरच […]
Daily Horoscope : शनी ग्रहाची 3 राशींवर कृपा, बँक बॅलेन्स वाढणार, नशीब फळफळणार!
Monthly Horoscope : ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला ग्रहांचा सेनापती मानले जाते. सध्या ते शनिच्या राशी मकरात विराजमान आहेत, पण २३ फेब्रुवारी २०२६ पासून मंगळ ग्रह पुन्हा शनिच्या राशी कुंभात गोचर करतील. वैदिक ज्योतिषानुसार मंगळ हा साहस, पराक्रम, ऊर्जा, भूमी, वाहन, रिअल इस्टेट, घर, दुकान, प्रतिष्ठान यांचा कारक ग्रह आहे. ज्यांच्या कुंडलीत मंगळ बलवान असतो, ते व्यक्ती […]