आयपीएल स्पर्धेच्या प्रत्येक मोसमात काही खेळाडूंना तगडा भाव मिळतो. मात्र त्यापकैी 1 खेळाडू सर्वात महागडा ठरतो. सर्वाधिक भाव मिळाल्याने या खेळाडूच्या कामगिरीकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असतं. मात्र क्वचितच महागड्या खेळाडूंना प्राईज टॅगला साजेशी कामगिरी करता आली आहे. या 19 व्या मोसमातील खेळाडूही आतापर्यंत प्राईज टॅगला शोभेल अशी कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. (Photo Credit: PTI) […]
india
Iran Israel Update : इराणी जनतेने आज रात्री 9 वाजता कुठे जाणं टाळावं हे इस्रायलने आधीच जाहीर केलं, महाविनाश घडवण्याआधी दिली सूचना
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेली 48 तासांची मुदत आज रात्री 8 वाजता संपणार आहे. त्यामुळे आज रात्री 8 नंतर इराणमध्ये काय घडणार? या बद्दल विविध अंदाज बांधले जात आहेत. मागच्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या युद्धातला आज निर्णायक दिवस ठरु शकतो. डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच मंगळवार इराणमध्ये ऊर्जा प्रकल्प डे, ब्रिज डे असेल असं जाहीर […]
LPG Crisis : युद्धाच्या धामधुमीदरम्यान सरकारची मोठी घोषणा, आता मिळणार डबल सिलेंडर.. फायदा कोणाला ?
अमेरिका- इस्रायलने मिळून इराणवर हल्ला चढवला आणि तेव्हापासून युद्धाला तोंड फुटलं. 28 फेब्रुवारी पासून सुरू असलेला संघर्ष महिन्यभरानंतरही शांत होताना दिसत नसून, उलट युद्धाच्या ज्वाळा आणखीनच पेटू लागल्याचे चित्र सध्या दिसतंय, पण या युद्धाचा पटका फक्त या तीन देशांनंच नव्हे तर अख्ख्या जगाला बसला. महत्त्वाचा जागतिक ऊर्जा मार्ग असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या सागरी वाहतुकीवर इराणने […]
श्वेता तिवारीला टक्कर देणारी टीव्ही अभिनेत्री; 100 कोटींच्या आलिशान घरात राहते, ग्लॅमरस पाहून व्हाल थक्क
टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी गेल्या काही काळापासून तिच्या फिटनेस आणि ग्लॅमरस लुकमुळे चर्चेत आहे. अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकणारी ही अभिनेत्री आजही सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. मात्र, आता तिला टक्कर देणारी आणखी एक अभिनेत्री चर्चेत आली आहे. श्वेता तिवारीला टक्कर देणारी अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे. ‘पवित्र रिश्ता’ मालिकेत ‘अर्चना’च्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेली अंकिता […]
धक्कादायक, डोसा खाल्ल्यामुळे दोन निरागस बहिणींचा मृत्यू का? आई-वडिलांची प्रकृती नाजूक
डोसा हा एक अत्यंत चविष्ट पदार्थ आहे. डोशाचे वेगवेगळे प्रकार असून लोक त्यावर ताव मारताना दिसतात. घराजवळच हॉटेल किंवा एखादी डोशाची गाडी असेल तर तुम्हाला तिथे हमखास गर्दी दिसेल. डोसा हा मूळचा दक्षिणेतला खाद्यपदार्थ पण आज सगळ्या देशात प्रसिद्ध आहे. डोसा म्हटलं की अनेकांना रहावत नाही. खाण्यासाठी लोक लगेच तुटून पडतात. पण याच डोशामुळे दोन […]
इतक्या घाणेरड्या पद्धतीने..; आमिर खानच्या भाचीचा व्हिडीओ चुकीच्या अँगलने शूट, कॅमेरामनवर भडकले नेटकरी
मृणाल ठाकूर आणि अदिवी शेष यांच्या ‘डकैत’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट येत्या 10 एप्रिल रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे. परंतु त्यापूर्वी ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. अभिनेत्री झैन मेरी खानचा हा व्हिडीओ आहे. झैन ही आमिर खानची भाची आहे. ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात ती साडी नेसून आली […]