कंटेट क्रिएटर सोफिक एसकेवरुन सोशल मीडियावर मोठा वाद झाला होता. त्याचा गर्लफ्रेंडसोबतचा प्रायवेट व्हिडिओ लीक झाला होता. त्या लीक झालेल्या क्लीपबद्दल त्याने सर्वांची माफी मागितली. सोफिक एसके हा बंगाली कंटेट क्रिएटर आहे. आता या इन्फ्लुएंसरने एका बंगाली ट्रॅकवर डान्स करतानाचा नवीन व्हिडिओ पोस्ट केला आहे. या लीक झालेल्या प्रायवेट व्हिडिओमुळे सोफिक एसकेला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा […]
india
आता मेडिकल कॉलेजातही ईडीची एन्ट्री, महाराष्ट्रासह 10 राज्यात एकाचवेळी छापेमारी, मोठी खळबळ; काय आहे प्रकरण?
प्रवर्तन निदेशालयाच्या (ED) अनेक टीम्सनी गुरूवारी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगण, मध्यप्रदेश ,छत्तीसगढ़, गुजरात, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश आणि दिल्ली या राज्यातील 15 ठिकाणी छापे टाकले. कथित भ्रष्टाचार आणि लाचखोरीप्रकरणी हे छापे टाकण्यात आले, राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांचे नियमन करणाऱ्या नियामक चौकटीत फेरफार करण्यात आल्याचा आरोप होता, त्यानतंर ही कारवाई झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या ED ने […]
Anjali Damania : अंजली दमानिया दिल्लीत, भाजपच्या या बड्या नेत्याच्या भेटीची वेळ मागितली, कुठल्या तीन मागण्या मांडणार?
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. पुण्यातील पार्थ पवार यांच्या जमीन खरेदी व्यवहाराचं प्रकरण अंजली दमानिया यांनी लावून धरलं आहे. यासाठी त्या आज दिल्लीत गेल्या आहेत. अंजली दमानिया यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. आपल्या तीन मागण्यांसाठी त्या […]