• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Budget 2026 LIVE Updates : आज 11 वाजता सादर होणार देशाचा अर्थसंकल्प, सर्वसामान्यांना बजेटमधून नक्की काय अपेक्षा

February 1, 2026 by admin Leave a Comment


देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प अर्थात बजेट मांडतील. इतिहासात पहिल्यांदाच देशाचा अर्थसंकल्प हा रविवारी सादर केला जातोय. 11 वाजता निर्मला सीतारामन हा अर्थसंकल्प संसदेत सादर करतील. या अर्थसंकल्पाकडे देशाच्या नजरा लागल्या आहेत. शेतकऱ्यांबद्दल काही महत्वाच्या घोषणा होण्याचा अंदाज आहे. शेती बजेट 1.37 लाख कोटींपर्यंत वाढू शकतो. पीएम किसान, प्रधानमंत्री विमा योजना याकरिता निधी वाढू शकतो. गेल्या काही वर्षात महागाई प्रचंड वाढली असून त्यासंदर्भात देखील काही घोषणा केल्या जाऊ शकतात. विशेष म्हणजे निर्मला सीतारामन या तब्बल नव्यांदा देशाचा अर्थसंकल्प मांडत आहेत. नक्की काय स्वस्त होणार आणि काय महागणार याकडे देशाच्या नजरा आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव प्रचंड वाढत असून त्याबद्दल काही मोठा निर्णय आज अर्थसंकल्पात होण्याची शक्यता आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 4 मिनिट 18 सेकंदाचं गाणं, ज्यामध्ये अभिनेत्रीचा उडालेला स्कर्ट, 34 वर्षानंतर आजही लाखो चाहत्यांचं आवडतं गाणं
  • दररोज एक ग्लास ‘हे’ पेय प्यायल्यास मुरुम आणि बद्धकोष्ठतेवर होईल मात, करून पहा रामबाण उपाय
  • बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार, सुनील तटकरे अजित पवारांचे नाव घेत म्हणाले…
  • Meesho ला तेजीचे पंख! 1 दिवसात 14 टक्क्यांनी उसळला शेअर, गुंतवणूकदारांचा मोठा फायदा
  • लग्नाच्या 11 वर्षांनंतर करण पटेलचा घटस्फोट? पत्नीने सोडलं मौन, म्हणाली “लग्नाच्या वेळी..”

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in