• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Budget 2026 : आता सिगारेट महागली, जाणून घ्या 10 रुपयांची सिगारेट किती रुपयांना मिळणार?

February 1, 2026 by admin Leave a Comment


अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात तंबाखूजन्य पदार्थ तसेच सिगारेटवर एक नवा कर लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. हा नवा करा 1 फेब्रुवारीपासून लागू होईल.

त्यामुळेच आता आता सिगारेचा भाव नेमका किती वाढला असे विचारले जात आहे. सिगारेटवर याआधी 28 टक्के जीएसटी आकाराला जायचा. तसेच सिगारेटवर एक कंपन्सेशन सेसही आकारला जायचा. हा कर 2017 सालापासून लागू होता.

त्यामुळेच आता आता सिगारेचा भाव नेमका किती वाढला, असे विचारले जात आहे. सिगारेटवर याआधी 28 टक्के जीएसटी आकाराला जायचा. तसेच सिगारेटवर एक कंपन्सेशन सेसही आकारला जायचा. हा कर 2017 सालापासून लागू होता.

आता जुनी करप्रमणाली बंद करण्यात आली असून नव्या करप्रणालीनुसार एक्साईज ड्युटी हेल्थ अँड नॅशनल सिक्योरिटी सेस आणि 40 टक्के जीएसटी आकारला जाईल. त्यामुळेच आता प्रत्येक सिगारेटचा भाव वाढणार आहे.

आता जुनी करप्रमणाली बंद करण्यात आली असून नव्या करप्रणालीनुसार एक्साईज ड्युटी, हेल्थ अँड नॅशनल सिक्योरिटी सेस आणि 40 टक्के जीएसटी आकारला जाईल. त्यामुळेच आता प्रत्येक सिगारेटचा भाव वाढणार आहे.

आता दहा रुपयांचज्या सिगारेटवर 2 ते 3 रुपयांची एक्साईज ड्युटी असेल. त्यामुळे दहा रुपयांच्या सिगारेटचा भाव आता 12 ते 13 रुपयांपर्यंत वाढणार आहे.

आता दहा रुपयांचज्या सिगारेटवर 2 ते 3 रुपयांची एक्साईज ड्युटी असेल. त्यामुळे दहा रुपयांच्या सिगारेटचा भाव आता 12 ते 13 रुपयांपर्यंत वाढणार आहे.

तसेच दहा सिगारेटचे एक पॅकेट अगोदर 100 रुपयांना मिळायचे. आता हेच पॅकेट 130 रुपये ते 140 रुपयांना मिळणार आहे. प्रिमियम सिगारेटही आता महागणार आहेत. एका सिगारेटमागे 3.6 ते 4 रुपयांची वाढ होणार आहे.

तसेच दहा सिगारेटचे एक पॅकेट अगोदर 100 रुपयांना मिळायचे. आता हेच पॅकेट 130 रुपये ते 140 रुपयांना मिळणार आहे. प्रिमियम सिगारेटही आता महागणार आहेत. एका सिगारेटमागे 3.6 ते 4 रुपयांची वाढ होणार आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : घरात आल्यानंतर अस्वस्थ वाटतं? कामात लक्ष लागत नाही? मग करा हा सोपा उपाय
  • Vastu Shastra : घरात पैसा टिकत नाही? कर्ज वाढलंय? मग वास्तुशास्त्रामधील हा उपाय कराच
  • Chanakya Niti : तुम्हाला जर या सवयी असतील तर आयुष्यात कधी पैशांची कमी भासणार नाही, चाणक्य काय सांगतात?
  • काळी मिरीच्या ‘या’ उपायांनी तुमचं नशिब चमकणार…. एका क्लिकवर जाणून घ्या
  • आता स्कूटर नाही, चालतं-फिरतं गॅजेट, टचस्क्रीनसह येणारे ‘हे’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर पाहा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in