• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Border 2 Actress Mona Singh : बापरे, खऱ्या आयुष्यात सनी देओल आणि मोन सिंहच्या वयात इतकं अंतर, बॉर्डर 2 मध्ये बनलीय त्याची पत्नी

January 23, 2026 by admin Leave a Comment


मोना सिंह हे टीव्ही इंडस्ट्रीमधील मोठं नाव आहे. काही बॉलिवूड सिनेमांमध्येही तिने काम केलं आहे. आता ती बिग बजेट आणि मलिस्टारर फिल्ममधून स्वत:ची ओळख बनवण्यासाठी कॉन्फिडेंट आणि एक्सायटेड आहे.

2019 साली मोना सिंह लग्न करुन संसाराला लागली. त्याआधी एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या प्रेमात ती वेडी होती. दोघांचं लग्न सुद्धा होणार होतं. पण नंतर त्यांचं नातं तुटलं. चित्रपटात मोना सनी देओलची पत्नी बनली आहे. खऱ्या आयुष्यात त्यांच्या वयात 24 वर्षांचं अंतर आहे.

2019 साली मोना सिंह लग्न करुन संसाराला लागली. त्याआधी एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या प्रेमात ती वेडी होती. दोघांचं लग्न सुद्धा होणार होतं. पण नंतर त्यांचं नातं तुटलं. चित्रपटात मोना सनी देओलची पत्नी बनली आहे. खऱ्या आयुष्यात त्यांच्या वयात 24 वर्षांचं अंतर आहे.

मोना सिंहचा जन्म 8 ऑक्टोंबर 1981 साली चंदीगडमध्ये झाला. 44 वर्षाच्या मोनाने 2003 साली आलेल्या ‘जस्सी जैसी कोई नहीं’  मालिकेतून वेगळी ओळख बनवली. या मालिकेने तिला घराघरात प्रसिद्ध केलं. मोनाने ‘राधा की बेटियां कुछ कर दिखाएंगी’ ‘क्या हुआ तेरा वादा’ आणि ‘प्यार को हो जाने दो’ सारख्या मालिकांमध्ये सुद्धा काम केलं.

मोना सिंहचा जन्म 8 ऑक्टोंबर 1981 साली चंदीगडमध्ये झाला. 44 वर्षाच्या मोनाने 2003 साली आलेल्या ‘जस्सी जैसी कोई नहीं’ मालिकेतून वेगळी ओळख बनवली. या मालिकेने तिला घराघरात प्रसिद्ध केलं. मोनाने ‘राधा की बेटियां कुछ कर दिखाएंगी’, ‘क्या हुआ तेरा वादा’ आणि ‘प्यार को हो जाने दो’ सारख्या मालिकांमध्ये सुद्धा काम केलं.

मोनाने वर्ष 2009 मध्ये ब्लॉकबस्टर चित्रपट थ्री इडियट्समधून बॉलिवूडमध्ये डेब्यु केला. तिने करीना कपूरच्या मोठ्या बहिणीचा रोल साकारलेला. त्यानंतर ती ‘जेड प्लस’ ‘मुंज्या’ आणि ‘ऊट पटांग’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसली. 2022 साली आलेल्या करीना कपूर आणि आमिर खान यांच्या ‘लाल सिंह चड्ढा’मध्ये मोनाने आमिरच्या आईचा रोल साकारलेला.

मोनाने वर्ष 2009 मध्ये ब्लॉकबस्टर चित्रपट थ्री इडियट्समधून बॉलिवूडमध्ये डेब्यु केला. तिने करीना कपूरच्या मोठ्या बहिणीचा रोल साकारलेला. त्यानंतर ती ‘जेड प्लस’, ‘मुंज्या’ आणि ‘ऊट पटांग’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसली. 2022 साली आलेल्या करीना कपूर आणि आमिर खान यांच्या ‘लाल सिंह चड्ढा’मध्ये मोनाने आमिरच्या आईचा रोल साकारलेला.

मोनाचं प्रसिद्ध अभिनेता  विद्युत जामवालसोबत अफेअर होतं. दोघे आपल्या नात्याबद्दल सीरियस होते. लग्न करणार होते. पण त्यांचं ब्रेकअप झालं. मग अभिनेत्रीने 27 डिसेंबर 2019 रोजी श्याम गोपालन उर्फ श्याम राजागोपालन याच्याशी लग्न केलं. तो एक इन्वेस्टमेंट बँकर आहे.

मोनाचं प्रसिद्ध अभिनेता विद्युत जामवालसोबत अफेअर होतं. दोघे आपल्या नात्याबद्दल सीरियस होते. लग्न करणार होते. पण त्यांचं ब्रेकअप झालं. मग अभिनेत्रीने 27 डिसेंबर 2019 रोजी श्याम गोपालन उर्फ श्याम राजागोपालन याच्याशी लग्न केलं. तो एक इन्वेस्टमेंट बँकर आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जगात पुन्हा हाहाकार! इराणला थेट धमकी, डोनाल्ड ट्रम्प यांनी लगेचच..
  • Vastu Shastra : विवाहित महिलांनी कधीच करू नये या चुका, अन्यथा घर बरबाद होतं
  • हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी नैवेद्यात या 5 गोष्टी करा अर्पण, जीवनातील सर्व अडथळे होतील दूर
  • सावधान! 12 ते 4 घराबाहेर पडणे धोकादायक, मोठा इशारा, थेट..
  • Vastu Shastra Tips : ऑफिसमध्ये परफॉर्मन्स सुधारण्यासाठी, नुकसान टाळण्यासाठी वास्तू शास्त्राचे कुठले नियम पाळले पाहिजेत?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in