• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Bhim Jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ठरेल विशेष, मित्र-मैत्रिणींना द्या या खास शुभेच्छा!

April 13, 2026 by admin Leave a Comment


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणजे संपूर्ण भारतवासीयांसाठी एक उत्सवच असतो. 14 एप्रिल या दिवशी देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते. ठिकठिकाणी रॅली, मिरवणूक काढली जाते. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त असे काही खास शुभेच्छा संदेश आहेत, जे तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना पाठवू शकता. तसेच हे संदेश तुम्ही स्टेटसही ठेवू शकता.

संपूर्ण जगाला समता बंधूता न्यायाचा मार्ग...दाखविणाऱ्या महामानवाला विनम्र अभिवादन...डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा.. सागराचे पाणी कधी आटणार नाही...भिमाची आठवण कधीच मिटणार नाही...डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा...

संपूर्ण जगाला समता, बंधूता, न्यायाचा मार्ग…दाखविणाऱ्या महामानवाला विनम्र अभिवादन…डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा.. सागराचे पाणी कधी आटणार नाही…भिमाची आठवण कधीच मिटणार नाही…डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा…

भीमराव नावाच्या महामानवामुळेच झाला कोट्यवधी लोकांचा उद्धार...सामान्यांना मिळाला सन्मानाने जगण्याचा अधिकार...डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा

भीमराव नावाच्या महामानवामुळेच झाला कोट्यवधी लोकांचा उद्धार…सामान्यांना मिळाला सन्मानाने जगण्याचा अधिकार…डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा

ज्याला शिकताना दिला त्रास ठेवला नाही मान......त्याच महामानवाने लिहलं संविधानाचं पान... डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा

ज्याला शिकताना दिला त्रास, ठेवला नाही मान……त्याच महामानवाने लिहलं संविधानाचं पान… डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा

बाबासाहेबांचे काम खूप आहे मोठे...त्यांच्यापुढे सूर्य चंद्रही वाटतात छोटे...डॉ. बाबासाहेब आंबेडर यांच्या जयंतीनिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा...

बाबासाहेबांचे काम खूप आहे मोठे…त्यांच्यापुढे सूर्य, चंद्रही वाटतात छोटे…डॉ. बाबासाहेब आंबेडर यांच्या जयंतीनिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा…



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • एक अब्ज डॉलर द्या आणि देशाच्या सर्वात सुंदर मुलीशी लग्न लावा, युंगाडाच्या सैन्य प्रमुखाची तुर्कीकडे अजब मागणी
  • एक चूक अन् 11 जण दगावले, कल्याण – अहिल्यानगर मार्गावर भीषण अपघात
  • CSK vs KKR Live Streaming : चेन्नई-केकेआरमध्ये 2 गुणांसाठी टफ फाईट, सामना किती वाजता?
  • GK : होर्मुझच्या सामुद्रधुनीची सीमा किती देशांना लागून आहे? भारतापासून किती दूर?
  • मुंबई : हाय प्रोफाईल पार्टीतील जेवण पडलं महागात, तरूण-तरूणीचा गेला जीव, नेमकं काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in