• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Beer Belly : बिअरचा नाद फार डेंजर, पुरुषांमध्ये होतो असा बदल की…वाचून झोप उडेल!

March 9, 2026 by admin Leave a Comment


आजकाल मद्यपान करणाऱ्यांची संख्या कमी होण्याऐवजी जास्तच वाढत आहे. तुमच्या मित्रमंडळीपैकी एखादा मित्र तरी मद्यपान म्हणून बिअर पितच असेल. मद्यपान हे आरोग्यास हानिकारक असते. तरीदेखील रोज लोक लाखो बॉटल्स पिऊन फस्त करतात.

दरम्यान मद्यपान केल्याने अनेक आजार होण्याची शक्यता असते. तरीदेखील या सूचनेकडे दुर्लक्ष करून लोक मद्यप्राशन करतातच. बिअर हा मद्यप्रकार पिणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. बिअर पिल्याने काहीही होत नाही असा सगळीकडे समज आहे.

दरम्यान, मद्यपान केल्याने अनेक आजार होण्याची शक्यता असते. तरीदेखील या सूचनेकडे दुर्लक्ष करून लोक मद्यप्राशन करतातच. बिअर हा मद्यप्रकार पिणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. बिअर पिल्याने काहीही होत नाही, असा सगळीकडे समज आहे.

उलट काही लोक तर थोडी बिअर पिणे हे आरोग्यास चांगले असता असा दावा करतात. परंतु यात तथ्य नाही. एकदा मद्यप्राशन केले तर त्याची हळूहळू सवय जडते. त्यानंतर शरीरात अनेक समस्या निर्माण व्हायला सुरुवात होते. बिअर बेली हीदेखील अशीच एक समस्या आहे.

उलट काही लोक तर थोडी बिअर पिणे हे आरोग्यास चांगले असता, असा दावा करतात. परंतु यात तथ्य नाही. एकदा मद्यप्राशन केले तर त्याची हळूहळू सवय जडते. त्यानंतर शरीरात अनेक समस्या निर्माण व्हायला सुरुवात होते. बिअर बेली हीदेखील अशीच एक समस्या आहे.

बिअरमध्ये फक्त अल्कोहोलच नसते. त्यात काही प्रमाणात साखरही असते. बिअरमध्ये कॅलरीजचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळेच सतत बिअर पिल्यामुळे पोटावर चरबी तयार होते. यालाच बिअर बेली म्हटले जाते. म्हणूनच बिअर पिताना बिअर बेलीचा धोका लक्षात घ्याला हवा.

बिअरमध्ये फक्त अल्कोहोलच नसते. त्यात काही प्रमाणात साखरही असते. बिअरमध्ये कॅलरीजचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळेच सतत बिअर पिल्यामुळे पोटावर चरबी तयार होते. यालाच बिअर बेली म्हटले जाते. म्हणूनच बिअर पिताना बिअर बेलीचा धोका लक्षात घ्याला हवा.

(टीप- ही स्टोरी प्राथमिक माहितीवर आधारलेली आहे. कोणताही प्रयोग करण्याआधी तज्ज्ञांचा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. मद्यप्राशन हे आरोग्यास हानिकारक असते.)

(टीप- ही स्टोरी प्राथमिक माहितीवर आधारलेली आहे. कोणताही प्रयोग करण्याआधी तज्ज्ञांचा, डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. मद्यप्राशन हे आरोग्यास हानिकारक असते.)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs RCB : मुंबईचा सलग तिसरा पराभव, आरसीबीचा वानखेडेत 18 धावांनी विजय
  • IPL 2026 Points Table : डबल हेडरच्या थरारानंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबईची वाईट स्थिती
  • तर जहाज उडवून टाकू, ट्रम्प यांच्या धमकीनंतर भारतावरील संकट वाढलं, होर्मुझमध्ये आता…
  • तुमच्या सुट्ट्या ‘लॅप्स’ होणार नाहीत, मिळणार रोख पैसे, नवीन लेबर कोडचे नियम माहीत आहेत का?
  • स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींनी तयार करा फुटमास्क, एका रात्रीत पायांच्या त्वचेत दिसून येईल स्पष्ट फरक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in