• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

BBM 6: बिग बॉस मराठी ६ मध्ये प्रेमाचा नवा धमाका! ‘छोटा डॉन’ पडला प्रेमात, कोण आहे ती?

March 6, 2026 by admin Leave a Comment


छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय म्हणून ओळखला जाणारा बिग बॉस मराठीचा सहावा सिझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. 'बिग बॉस मराठी' सीझन ६ च्या घरात आतापर्यंत अनेक जोड्या चर्चेत राहिल्या आहेत. आयुष-संजीव आणि तन्वी, रुचिता-विशाल, तसेच राखी-विशाल अशा काही रोमँटिक कनेक्शन घरात रंगले आहेत. पण आता या यादीत नवीन नाव जोडलं गेलं आहे – चक्क 'छोटा डॉन' म्हणून ओळखला जाणारा प्रभू शेळके!

प्रभूने घरातील एका सदस्याला थेट सांगितलं की मला तू आवडलीस! त्याने तिच्यासमोर जाऊन स्पष्टपणे म्हटलं मला तू आवडलीस म्हणून मी तुझ्या मागे लागलो आहे. यावर त्या सदस्याने विचारलं मला तू आवडलीस म्हणजे काय? ताई म्हणून का? प्रभूने ताबडतोब उत्तर दिलं नाही ताई नाही. आता ताईचा शॉट संपला. मी तन्वीला सोडून आता तुला धरलंय. ती ताईच आहे पण आता तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस!

प्रभूने घरातील एका सदस्याला थेट सांगितलं की, “मला तू आवडलीस!” त्याने तिच्यासमोर जाऊन स्पष्टपणे म्हटलं, “मला तू आवडलीस म्हणून मी तुझ्या मागे लागलो आहे.” यावर त्या सदस्याने विचारलं, “मला तू आवडलीस म्हणजे काय? ताई म्हणून का?” प्रभूने ताबडतोब उत्तर दिलं, “नाही, ताई नाही. आता ताईचा शॉट संपला. मी तन्वीला सोडून आता तुला धरलंय. ती ताईच आहे, पण आता तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस!

नंतर नाश्त्याच्या वेळी सगळे एकत्र बसले तेव्हा प्रभू तिच्याच शेजारी बसला. त्याने बिग बॉसला ओरडून सांगितलं बिग बॉस मला तन्वीच्या मागे फिरून आता वैताग आलाय. खूप टेन्शन झालंय. आता मला रुचिता आवडते! रुचिताने लगेच विचारलं आवडते म्हणजे काय? गेमसाठी का? प्रभू लाजत म्हणाला नाही तू मला खरंच आवडतेस. आता तुझ्यासोबत खेळायचंय.

नंतर नाश्त्याच्या वेळी सगळे एकत्र बसले तेव्हा प्रभू तिच्याच शेजारी बसला. त्याने बिग बॉसला ओरडून सांगितलं, “बिग बॉस, मला तन्वीच्या मागे फिरून आता वैताग आलाय. खूप टेन्शन झालंय. आता मला रुचिता आवडते!” रुचिताने लगेच विचारलं, “आवडते म्हणजे काय? गेमसाठी का?” प्रभू लाजत म्हणाला, “नाही, तू मला खरंच आवडतेस. आता तुझ्यासोबत खेळायचंय.

यावर राखीने त्याला चिडवत म्हटलं तो २० वर्षांचा आहे आणि तू २२ वर्षांची आहेस. काय होतंय त्याला? प्रभूने हसत उत्तर दिलं २७-२८ असलं तरी काही फरक पडत नाही!

यावर राखीने त्याला चिडवत म्हटलं, “तो २० वर्षांचा आहे आणि तू २२ वर्षांची आहेस. काय होतंय त्याला?” प्रभूने हसत उत्तर दिलं, “२७-२८ असलं तरी काही फरक पडत नाही!

आतापर्यंत प्रभू तन्वीच्या मागे मागे फिरताना दिसत होता आणि घरातील सदस्य त्याला याबाबत सतत ट्रोल करत होते. त्यामुळे आता त्याने तन्वीला सोडून रुचितावर लक्ष केंद्रित केलं आहे. घरात हे नवं प्रेमकथेचं ट्विस्ट सगळ्यांना उत्सुकता निर्माण करत आहे. पाहूया पुढे काय घडतं...

आतापर्यंत प्रभू तन्वीच्या मागे मागे फिरताना दिसत होता आणि घरातील सदस्य त्याला याबाबत सतत ट्रोल करत होते. त्यामुळे आता त्याने तन्वीला सोडून रुचितावर लक्ष केंद्रित केलं आहे. घरात हे नवं प्रेमकथेचं ट्विस्ट सगळ्यांना उत्सुकता निर्माण करत आहे. पाहूया पुढे काय घडतं…



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • दारूसोबत चखना का खातात? कारण ऐकून पिणाऱ्याचीही झटकन उतरेल
  • Ashok Kharat | खरात मुस्लिम असता तर त्याची वरात काढली असती; बड्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यात खळबळ
  • मुलींचा गैरफायदा घेणं…! अक्षय कुमार बद्दल लारा दत्ताचा थक्क करणारा खुलासा
  • एकट्याने बघा हा चित्रपट, प्रचंड बोल्ड सीन, 4 वर्षांपूर्वी करण्यात आला बॅन, अचानक YouTube वर झाला व्हायरल
  • हौसेला मोल नाही ! नीता अंबानींच्या हातातली एवढीशी बॅग, त्या किंमतीत येईल 1 बीएचके फ्लॅट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in