आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत 15 फेब्रुवारीला टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या हायव्होल्टेज सामन्याची क्रिकेट विश्वाला प्रतिक्षा आहे. मात्र या स्पर्धेआधी पाकिस्तानने मोठा निर्णय घेतल्याचं समजतंय. पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाच्या सामन्यात खेळणार नसल्याचं समोर आलं आहे. पाकिस्तानने टीम इंडिया विरुद्धच्या या सामन्यावर बहिष्कार […]
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेआधीच भारताचा सुपर 8 फेरीचा मार्ग सोपा! पाकिस्तानचं गणित बिघडलं
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. त्यामुळे पाकिस्तानला पोटदुखी झाली आहे. काही नाही काही कारणं पुढे करत पाकिस्तान कुरापती करत आहे. आता बांगलादेशवर अत्याचार झाल्याचं कारण पुढे करत भारताविरूद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकल्याचं सांगण्यात येत आहे. खरं तर मल्टीनेशन स्पर्धेतच भारत पाकिस्तान सामने होतात. तसेच दोन्ही देश एकमेकांच्या देशात खेळत नाहीत. त्यामुळे या […]
राम चरणच्या आधी बॉलिवूडमधील ‘हे’ कलाकर झालेत जुळ्या मुलांचे पालक, शेवटचं नाव चर्चेत
Ram Charan : दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणने आपल्या आयुष्यातील नव्या अध्यायाची सुरुवात केली आहे. राम चरण आणि उपासना कोनिडेला पालक झाले असून, या आनंदाच्या क्षणामुळे ते बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील जुळ्या मुलांचे पालक असलेल्या सेलिब्रिटींच्या यादीत सामील झाले आहेत. याआधी प्रीती झिंटा, नयनतारा, करण जोहर, सनी लिओनी, संजय दत्त यांसारखे अनेक प्रसिद्ध कलाकार जुळ्या मुलांचे पालक […]
Budget 2026: शिक्षणाची गाडी सुस्साट… तीन आयुर्वेदिक इन्स्टिट्यूट, 5 विद्यापीठांची घोषणा; एज्युकेशनसाठी आणखी काय?
Budget 2026: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला आणि शिक्षणाकडे विशेष लक्ष दिलं आहे. शिक्षण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहे. विशेषतः आयुर्वेद, फार्मा, डिझाईन, तांत्रिक शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सुविधांवर सरकारने विशेष लक्ष दिलं आहे. बजेट 2026 मध्ये हे स्पष्ट दिसत आहे की, येणाऱ्या काही वर्षात शिक्षणाला रोजगार आणि […]
फेब्रुवारीत का येतो प्रेमाला बहर? जगभरात या महिन्याची क्रेझ का?
व्हॅलेंटाईन डे: या महिन्याला प्रेमाचा महिना म्हणण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे 14 फेब्रुवारीला साजरा होणारा 'व्हॅलेंटाईन डे'. जगभरात हा दिवस प्रेमाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. हवामानाची जादू: फेब्रुवारीमध्ये थंडी हळूहळू कमी होऊ लागते आणि वसंत ऋतूचे आगमन होते. गार वारा, कोवळे ऊन आणि उमलणारी फुले मनाला प्रसन्न करतात, ज्यामुळे प्रेमाच्या भावना अधिक जागृत होतात. […]
Australian Open 2026: कार्लोस अल्कारेजने जिंकला ऑस्ट्रेलियन ओपन किताब, नोवाक जोकोविचला नमवलं
Australian Open 2026 Final: ऑस्ट्रेलियन ओपन 2026 च्या पुरूष एकेरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या युवा खेळाडू कार्लोस अल्कारेजने इतिहास रचला. त्याने अंतिम फेरीत दिग्गज आणि वर्ल्ड नंबर 1 टेनिसपटू नोवाक जोकोविचला पराभवाची धूळ चारली. ही स्पर्धा चौथ्या सेटपर्यंत चालली. पहिल्या पहिल्या सेटमध्ये नोवाक जोकोविचने बाजी मारली. मात्र त्यानंतर सलग तीन सेटमधघ्ये कार्लोस अल्काराज सरस ठरला. […]