आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत अनेक सामने हे पावसामुळे आणि इतर कारणांमुळे रद्द करण्यात आले आहेत. पंच आणि सामनाधिकाऱ्यांकडून सामना निकाली काढण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातात. मात्र निसर्गापुढे कुणाचं काहीच चालत नाहीत. जेव्हा परिस्थिती नियंत्रणाबाहेर असल्याचं स्पष्ट होतं तेव्हा नाईलाजाने सामना रद्द करण्यात येतो. परिणामी दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण दिला जातो. आयपीएलच्या 19 व्या मोसमात […]
ही लक्षणं दिसली की घर 100 टक्के कंगाल होणार; चाणक्य नीतीमधील इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नका!
आचार्य चाणक्य यांच्यानुसार एखाद्या घरात आर्थिक परिस्थिती कठीण होणार असल्याचे काही संकेत मिळतात. घरात सतत या गोष्टी घडत असतील तर लवकरच ते कुटुंब कंगाल होणार असल्याचे समजावे, असे चाणक्य नीती सांगते. हे संकेत कोणते आहेत, ते जाणून घेऊ या… घरात छोट्या-छोट्या गोष्टीवरून भांडण होत असतील तर ते घर लवकरच कंगाल होऊ शकत. ज्या घरी सतत […]
‘धुरंधर 2’ने आमिर खानला केलं चितपट; मोडला ‘दंगल’चा हा मोठा रेकॉर्ड, ऐतिहासिक कामगिरी!
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर 2’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. आतापर्यंत या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत. 19 मार्च 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला ऑफिसवर तीन आठवडे पूर्ण झाले आहेत. अवघ्या तीन आठवड्यात रणवीरच्या या चित्रपटाने जगभरात 1600 कोटी रुपयांची कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर मोठमोठ्या चित्रपटांच्या […]
मोठी बातमी! युद्धविरामानंतर इस्त्रायलचा भीषण हल्ला, थेट 50 फायटर जेट मैदानात, एकाचवेळी 160 बॉम्ब हल्ले, अनेकांचा मृत्यू
अमेरिका इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू होतं, अखेर युद्धाच्या 40 व्या दिवशी युद्धविराम झाला आहे. बुधवारी इराण आणि अमेरिकेकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. इस्त्रायलने देखील अमेरिकेला समर्थन देताना युद्धविराम झाल्याचं सांगितलं. अमेरिका आणि इराणकडून दोन आठवड्याच्या युद्धविरामाला मान्यता देण्यात आली. या दरम्यान अमेरिका आणि इराणमध्ये चर्चा होणार आहे. इराणने स्ट्रीट ऑफ होर्मूज तातडीने खुला […]
Bioluminescent Beaches : भारतातील हे 5 समुद्र किनारे रात्रीचे चमकतात, दिसतो विलोभनीय नजारा
Bioluminescent Beaches India: भारताचे समुद्र किनारे खूपच सुंदर आहेत. मात्र काही समुद्र किनारे रात्रीचे चमकत असतात. या जादुई किमयेला बायोलुमिनसेंस म्हटले जाते. जेव्हा समुद्राच्या फेसाळात्या लाटांमध्ये निळ्या रंगाचा प्रकाश दिसतो. जणू रात्रीचे तारेच समुद्रात उतरलेले वाटावेत. हे कसली जादू नसते तर छोटे-छोटे मायक्रोऑर्गेनिज्म (प्लँकटन) मुळे हा नजारा दिसत असतो. जेव्हा लाटा उसळतात तेव्हा हा निळा […]
धाराशिव हादरलं! गॅस एजन्सी धारकाचा टोकाचा निर्णय; विष पिऊन जीव देण्याचा प्रयत्न
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जगभरातील कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. भारतातही नैसर्गिक वायुची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे सरकारने LPG वितरणावर निर्बंध लादले आहेत. व्यावसायिक गॅसचा पुरवठा मर्यादित करण्यात आला आहे. तसेच घरगुती गॅसता पुरवठा सुरळित राहण्यासाठी महत्त्वाच्या उपाय योजना लागू केल्या जात आहेत. असं असलं तरी अनेक गॅस एजन्सीच्या समोर लांबच लांब रांगा […]