• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

Vastu Shastra : ही चूक पडू शकते महागात, कायम आजारी राहाल, वास्तुशास्त्र काय सांगतं?

January 8, 2026 by admin Leave a Comment

आजच्या काळातील जीवन हे अत्यंत धावपळीचं आहे, गतिमान जीवनशैलीमुळे आपण नकळत अनेक आजारांना निमंत्रण देत असतो. कामाचा व्याप नोकरीमधील ताण तणाव यामुळे आपलं आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. परिणामी आपण अनेकदा आजारी पडतो. सध्या अनेक जण घरी बनवलेलं सकस अन्न खाण्याऐवजी फास्ट फूड खाणे पसंत करतात, त्यामुळे देखील अनेक आजार होऊ शकतात. मात्र याही व्यतिरिक्त आणखी एक […]

Filed Under: Latest News

यात थेट मोदींनीच लक्ष घालावं..; ‘धुरंधर’प्रकरणी निर्मात्यांचं पंतपधानांना पत्र, प्रकरण काय?

January 8, 2026 by admin Leave a Comment

‘इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशन’ने (IMPPA) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘धुरंधर’ या चित्रपटाबाबत पत्र लिहून एक विनंती केली आहे. मध्य पूर्वेतील देशांमध्ये आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटावर बंदी आहे. ही बंदी उठवण्यासाठी भारत सरकारकडून हस्तक्षेप करण्याची विनंती करण्यात आली आहे. IMPPA हा देशातील विविध फिल्म इंडस्ट्रीतील चित्रपट निर्मात्यांचा एक समूह आहे. रणवीर सिंहसह इतरही […]

Filed Under: entertainment

मोठी बातमी! चीन-अमेरिकेमध्ये युद्धाचा भडका उडणार? ट्रम्प यांचा मोठा निर्णय, थेट फायटर जेटचं उड्डाण, जगभरात खळबळ

January 8, 2026 by admin Leave a Comment

अमेरिकेनं व्हेनेझुएलावर कारवाई केली, व्हेनेझुएलावर हल्ला करून ट्रम्प सरकारने व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अटक केलं आहे. अमेरिकेनं व्हेनेझुएलावर केलेल्या हल्ल्याचा चीनकडून निषेध करण्यात आला होता. त्यानंतर आता अमेरिकेनं मोठं पाऊल उचललं आहे. ज्यामुळे चीनची चिंता वाढली आहे. अमेरिकेनं आता थेट त्यांचे अणुऊर्जेवर चालणारे विमानवाहू जहाज यूएसएस अब्राहम लिंकन दक्षिण चीनी समुद्रात उतरवलं आहे. या […]

Filed Under: india

वयाची 50 शी ओलांडल्यानंतर आहारात या पदार्थांचा करा समावेश, आरोग्य राहिल निरोगी

January 8, 2026 by admin Leave a Comment

५० वर्षांनंतर शरीराच्या गरजा आणि पचनशक्तीमध्ये बदल होतात, त्यामुळे या वयात निरोगी व संतुलित आहार घेणे अत्यंत गरजेचे ठरते. या टप्प्यावर मेटाबॉलिझम मंदावतो, स्नायूंची ताकद कमी होते आणि हाडे कमजोर होण्याची शक्यता वाढते. म्हणून आहारात प्रथिने, कॅल्शियम, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा समतोल राखणे आवश्यक आहे. दूध, दही, ताक, पनीर यांसारखे कॅल्शियमयुक्त पदार्थ नियमित घ्यावेत, […]

Filed Under: lifestyle

Daily Horoscope : अद्भुत योग, 3 राशींचं जगणं बदलूनच जाणार, चक्क पैशांचा पाऊस!

January 8, 2026 by admin Leave a Comment

जानेवारी महिना हा एकदम खास आहे. कारण या महिन्यात तब्बल चार ग्रह आपली चाल बदलणार आहेत. चार ग्रहांच्या गोचरमुळे तीन राशींचे नशीबच बदलून जाणार आहे. येत्या 13 जानेवारी रोजी शुक्र देवाचे गोचर मकर राशीमध्ये होईल. 14 जानेवारी रोजी सूर्य ग्रह मकर राशीत गोचर करणार आहे. तर 16 जानेवारी रोजी मंगळ ग्रहदेखील मकर राशीतच गोचर करेल. […]

Filed Under: india

अर्जुन तेंडुलकरला घेतल्याचा लखनौ सुपर जायंट्सला पश्चाताप! एका विकेटसाठी दिल्या 326 धावा

January 8, 2026 by admin Leave a Comment

विजय हजारे ट्रॉफी 2025-26 स्पर्धा सुरु असून आतापर्यंत एकूण सहा सामने पार पडले आहेत. या स्पर्धेत गोव्याकडून खेळणारा अष्टपैलू अर्जुन तेंडुलकर पूर्णपणे फेल गेला आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही ठिकाणी त्याची कामगिरी सुमार राहिली आहे. अर्जुन तेंडुलकर सात पैकी सहा सामन्यात गोव्याकडून मैदानात उतरला. यावेळी त्याने संघासाठी ओपनिंग केली. तसेच गोलंदाजी केली. पण दोन्ही ठिकाणी […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 934
  • Page 935
  • Page 936
  • Page 937
  • Page 938
  • Interim pages omitted …
  • Page 950
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत होणार बदल, तीन संघांना एन्ट्री मिळताच स्वरूप बदलणार
  • या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून हैराण झालेल्या जया प्रदा, घरा-घरात लागले होते फोटो, लोक करायचे पूजा
  • वजन कमी करण्याची औषधे वजन कमी करतात की धोका वाढवतात? जाणून घ्या
  • Sanjay Shirasat | ठाकरे कोणती भाकरी पलटवणार माहिती नाही परंतू संजय राऊतांना… संजय शिरसाट असं का म्हणाले?
  • Innova आणि Fortuner च्या किमतीत मोठी वाढ, नवीन दर जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in