आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे रात्री उशीरा जेवणे आणि उशीरा जेवणे हे सार्वत्रिक बनले आहे. त्यामुळे अनेकांना विविध आजार जडतात,अनेक लोक रात्रीच्या वेळी जेवतात त्यामुळे उशीराच जेवतात. त्यामुळे हळूहळू त्याचा शरीरावर त्याचा परिणाम होत आहे. ज्याचा लागलीच नाही परंतू उशीराने का होईना प्रकृतीवर त्याचा परिणाम होतो. रात्री उशीरा जेवल्याने शरीराचे संतुलन बिघडते आणि ब्लडशुगर सारखी समस्येचा धोका […]
IND vs PAK: पाकिस्तानने पुन्हा एकदा दाखवला माज, भारतीय क्रिकेट संघाला दिला असा इशारा
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद गेल्या काही वर्षात टोकाला गेला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध मोडले आहेत. इतकंच काय भारतीय संघाने पाकिस्तानात क्रिकेट खेळण्यासही नकार दिला आहे. त्यामुळे दोन्ही देश फक्त मल्टीनॅशनल स्पर्धेतच आमनेसामने येतात. इतकंच काय तर तटस्थ ठिकाणी या दोन्ही संघांचा सामना होतो. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान […]
रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार होणार? जाहीर कार्यक्रमात जय शाह यांच्या त्या सूचक वक्तव्याने क्रिकेट जगतात खळबळ
Rohit Sharma Team India Jay Shah: आयसीसीचे चेअरमन जय शाह यांचे भारतीय ऑलराऊंडर रोहित शर्मा याच्याविषयी एक वक्तव्य केले. ते सध्या तुफान व्हायरल झालं आहे. दोन्ही एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी या कार्यक्रमात जय शाह यांनी रोहित शर्मा याला भारतीय टीमचा कर्णधार असं संबोधलं. यावर रोहितच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्यासारखे होते. त्याची प्रतिक्रिया समाज माध्यमांवर […]
गिरीजा ओकनंतर ‘या’ मराठी अभिनेत्रीच्या फोटोंनी चाहत्यांना लावलं वेड, सौंदर्या पाहून…
मराठी टीव्ही आणि चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या त्याच्या अभिनयासोबतच सौंदर्यामुळे देखील चाहत्यांच्या मनावर राज्य करतात. काही दिवसांपूर्वीच मराठी अभिनेत्री गिरीजा ओक तिच्या सौंदर्य आणि लुकमुळे चर्चेत आली होती. ती नॅशनल क्रश बनली होती. मात्र, अशातच आता यामध्ये आणखी एका मराठी अभिनेत्रीच्या सौंदर्याने भर टाकली आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती स्नेहलता […]
Akshay Kumar Film : हिट चित्रपटासाठी आसुसलेल्या अक्षय कुमारची अखेर कॉमेडीमध्ये बाप असलेल्या दिग्दर्शकासोबत हातमिळवणी
Akshay Kumar Next Film : अक्षय कुमारसाठी वर्ष 2025 ठीक-ठाक होतं. त्याचे चार चित्रपट रिलीज झालेले. 'स्कायफोर्स', 'हाउसफुल 5', 'जॉली एलएलबी 3' आणि 'केसरी चॅप्टर 2' या चित्रपटांच भरपूर कौतुक झालं. हे चारही चित्रपट फ्लॉप ठरले नाही. पण एकाही चित्रपटाने भरपूर कमाई सुद्धा केली नाही. आता अक्षय कुमार त्याच्या एका मोठ्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिथे […]
Russian Oil Tanker : वेनेजुएलाच्या समुद्रातील तेल टँकरवरुन रशियाचा अमेरिकेला अल्टीमेटम, पण भारतीयांचा जीव धोक्यात
अमेरिका आणि रशिया हे दोन्ही देश जागतिक राजकारणात परस्परांचे विरोधक आहेत. युक्रेन युद्धामुळे हा तणाव आणखी वाढलेला असताना आता एक तेल टँकर दोन्ही देशांमध्ये संघर्षाचं कारण ठरतोय. मागच्या आठवड्यात अमेरिकेने वेनेजुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना कैद केलं. त्यानंतर याच वेनेजुएलाच्या समुद्रात एक रशियन तेल टँकर अमेरिकेने ताब्यात घेतला आहे. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या तेल टँकरसाठी आपली […]