३ तास १० मिनिटांच्या या चित्रपटाने ९ जानेवारीला रिलीज होताच प्रेक्षकांना निराश केले. हा कॉमेडी हॉरर चित्रपटात सगळे काही आहे, एक सुपरस्टार, एक खलनायक, कॉमेडी, हॉरर तरीही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही. चित्रपट फक्त ६ दिवसांतच फुस्स झाला. या चित्रपटाचे नाव प्रभासचा कॉमेडी हॉरर ड्रामा 'द राजा साब' आहे. गेल्या वर्षापासून रिलीज होत-होत राहिलेला हा […]
Venezuela Oil : अमेरिकेने वेनेजुएलाच्या तेलात हात न घालण्यातच भारताचं भलं, अन्यथा 3 मोठे फटके बसतील
जगातील सर्वात मोठं तेल भंडार असलेल्या वेनेजुएलामधून तेल उत्खननाच्या दिशेने अमेरिका पुढे जात आहे. पहिल्या नजरेत हा अमेरिका आणि वेनेजुएलामधील द्विपक्षीय निर्णय वाटेल. पण याचा परिणाम भारतासह संपूर्ण जगावर होईल. कार्बन अकाउंटिंग फर्म ClimatePartner च्या एका नव्या विश्लेषणानुसार वेनेजुएलामध्ये तेल उत्पादन वाढवल्यास जगात शिल्लक असलेल्या कार्बन बजेटचा मोठा हिस्सा संपून जाईल. पर्यावरण बदल नियंत्रणात ठेवण्यासाठी […]
हिवाळ्यात हृदयविकाराच्या धोक्यापासून वाचण्यासाठी कशी काळजी घ्यावी?
हृदयविकाराचा झटका ही अशी स्थिती आहे ज्यामुळे जगभरातील बर्याच लोकांचा मृत्यू होतो. विशेषत: भारतात हृदयविकाराच्या झटक्याचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. ही चिंतेची बाब आहे की पूर्वी जिथे ज्येष्ठ नागरिक याचा बळी ठरत असत, आता तरुणांनाही त्याचा फटका बसत आहे. सामान्यत: शरीरात वाढणाऱ्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण हृदयविकाराच्या झटक्याचे कारण मानले जाते, परंतु तुम्हाला हे माहित आहे का […]
GK : फोनच्या डायलर पॅडवर का असतात * आणि # ही चिन्हं ? रोज वापरूनही अनेकांना माहीत नसेल हे गुपित
इंटरनेटचा शोध लागल्यापासून बऱ्याच गोष्टी शोधणं सोप्या होतं. आणि आपल्या हातात मोबाईल आल्यापासून तर आजकाल माहितीचा महापूर आलेला असतो. पण त्यातला बऱ्याच गोष्टींकडे आपण दुरल्क्ष करतो, त्या मागचं कारणही जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. म्हणजे आपण लहानपणापासून पार्ले-जी बिस्कीट खातो, पण त्यातल्या G चा अर्थ बऱ्याच लोकांन माहीत नतो. किंवा टॉयलेटमध्ये रोज फल्श करतोत, त्यावर […]
IND vs NZ : न्यूझीलंडने टॉस जिंकला, भारताची बॅटिंग, टीम इंडियाचा राजकोटमध्ये विजय फिक्स! कसं काय?
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना हा राजकोटमधील निंरजन शाह स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे भारताला सलग दुसरा सामना जिंकून मालिका जिंकण्याची संधी आहे. तर न्यूझीलंडला मालिकेत आव्हान कायम राखण्यासाठी दुसरा सामना जिंकावा लागणार आहे. या सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात […]
अचानक येऊन तलवारीने हल्ला, उमेदवाराचा नवरा… काय घडलं?; नांदेड हादरलं
नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुका अंतिम टप्प्यात असताना प्रभाग 1 मधील काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सारिका भालेराव यांचे पती शिवाजी भालेराव यांच्यावर काही अज्ञात गुंडांनी तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस पक्षाचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना याबाबतची माहिती दिली. ‘अशा प्रकारचं राजकारण जर घडत असेल तर त्याचा निषेध करतो’ असं वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी केलं […]