• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

नातं टिकवायचं असेल तर फक्त…; प्रेमाबाबत अमृता खानविलकरनं सांगितलं खास सिक्रेट!

January 14, 2026 by admin Leave a Comment

मराठी-हिंदी चित्रसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकरने नुकतेच लग्न आणि संसार टिकवण्याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. तिने मुलांना संसार सुखी ठेवण्यासाठी एक खास आणि व्यावहारिक सल्ला दिला आहे. अमृता नेमकं काय म्हणाली जाणून घ्या… एका मुलाखतीत अमृता खानविलकर लग्न, संसार आणि अनेक गोष्टींवर मनमोकळेपणाने बोलली. ती म्हणाली, “फक्त प्रेमावरच लग्न टिकत नाही. जर दोघेही कमावते […]

Filed Under: entertainment

India-Iran Trade : इराणसोबत जे बिझनेस करतील त्यांच्यावर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ, ट्रम्प यांच्या नव्या धमकीचा भारताला किती फटका बसेल?

January 14, 2026 by admin Leave a Comment

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वेनेजुएलावरील हल्ल्यानंतर पुन्हा एकदा टॅरिफ अस्त्र उगारलं आहे. दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यापासून त्यांनी टॅरिफचा खेळ सुरु केलाय. इराणमध्ये सरकार विरोधात सुरु असलेल्या विरोध प्रदर्शनादरम्यान त्यांनी एक फरमान जारी केलं आहे. जो कुठला देश इराणसोबत व्यापार करेल त्यांच्यावर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ आकारला जाईल. याचा सर्वाधिक परिणाम ब्राझील, चीन या देशांवर […]

Filed Under: india

बिना वॅक्सिंग किंवा रेझरशिवाय फेशियल हेअर रिमूव्ह करण्यासाठी ‘हे’ हॅक्स करतील मदत

January 14, 2026 by admin Leave a Comment

प्रत्येकालाच आपल्या चेहऱ्याचं सौदर्य नैसर्गिक असावं अशी इच्छा असते. मात्र चेहऱ्यावर असलेले छोटे हलके केस अनेकदा मेकअप करताना लूक खराब करतात. कारण मेकअपने हे लहान केस लपवावे लागतात तेव्हा चेहऱ्याचा लूक चांगला दिसतो. अशावेळेस अनेकदा महिला चेहऱ्यावरील केस काढून टाकतात. महिला चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी वॅक्सिंग आणि रेझरचा वापर करतात. अशा पद्धतीने केस काढणे कोणत्याही दृष्टीकोनातून […]

Filed Under: lifestyle

Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानात मोठा बदल, पुढील 24 तासात किमान तापमान…

January 14, 2026 by admin Leave a Comment

हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहे. ढगाळ वातावरणामुळे तापमान वाढत आहे. राज्यातील काही भागांमध्ये दुपारननंतर पावसाळी ढगाळ वातावरण निर्माण झाले. ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाली. संपूर्ण डिसेंबर महिना राज्यात थंडी होती. मात्र, वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाऊस झाला आणि थंडीही गायब झाली. उत्तरेकडे थंडीचा मोठा अलर्ट देण्यात आला. मात्र, पाहिजे त्या प्रमाणात उत्तरेकडून शीतलहरी राज्यात […]

Filed Under: india

T20 World Cup 2026: आयसीसीने दिलेला प्रस्ताव बांगलादेशने धुडकावला! वाद कसा सुटणार?

January 14, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. या स्पर्धेची पूर्ण तयारी झाली आहे. पण भारताने आयपीएल स्पर्धेतून मुस्तफिझुर रहमानला काढल्यानंतर बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचा जळफळाट झाला आहे. बांगलादेशने भारताची अडवणूक करण्याचं पाऊल उचललं आहे. कारण भारतात टी20 वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेची तयारी झाली आहे. बांगलादेशचे सामने कुठे होणार हे देखील ठरलं आहे. […]

Filed Under: cricket

मकरसंक्रातीच्या दिवशी पतंग का उडवतात? भल्याभल्यांना माहीत नसेल हे कारण !

January 14, 2026 by admin Leave a Comment

मकर संक्रांती हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार, जेव्हा पौष महिन्यात सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात तेव्हा हा सण साजरा केला जातो. यंदा सूर्य 14 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजून 13 मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल, त्यामुळे या दिवशी मकर संक्रांत साजरी केली जाईल. हा सण कापणी, नवीन सुरुवात आणि सूर्याच्या उर्जेचे […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 905
  • Page 906
  • Page 907
  • Page 908
  • Page 909
  • Interim pages omitted …
  • Page 947
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • 1 चित्रपट अन् अचानक सोडली इंडस्ट्री, 50 हजार कोटींची मालकीण आज गृहिणी म्हणून करतेय काम, ओळखलं का?
  • IPL 2026: डेविड मिलर नाही तर आयपीएलमधील हा नियम दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवाचं कारण ठरलं
  • Kolhapur | कोल्हापूर मार्केटमधील गुळाला गुजरातच्या व्यापाऱ्यांकडून नकार, कारण थक्क करणारं
  • 2000 कोटींची संपत्ती असणाऱ्या बहि‍णींमध्ये जोरदार भांडण, एकीने असी कानशि‍लात लावली की लोक…
  • अचानक अति प्रमाणात केस गळू लागलेत? तर शरीरात लपलेला असू शकतो ‘या’ गंभीर समस्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in