• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

दिवसा होणार काळाकुट्ट अंधार, 2026 च्या पहिल्या सूर्यग्रहणाचा कालावधी जाणून घ्या, थेट भारतात..

February 2, 2026 by admin Leave a Comment

ग्रहणाच्या कालावधीत पृथ्वीवर अनेक बदल होतात. 2026 चे पहिले सूर्यग्रहण याच महिन्यात आहेत. 2026 चे पहिले सूर्यग्रहण हे असल्याने मोठी उत्सुकता याबद्दल नक्कीच आहे. सूर्यग्रहणाच्या कालावधीत अनेक बदल आपल्याला पृथ्वीवर होताना दिसतात. विशेष म्हणजे हे सूर्यग्रहण अत्यंत खास असून सूर्य दिवसा पूर्णपणे काळा होईल आणि त्याच्या फक्त बाजूचा भाग लाल असेल. हे खास क्षण आपल्या […]

Filed Under: lifestyle

सुनेत्रा पवारांकडे उपमुख्यमंत्रीपद, पण रिमोट कंट्रोल कोणाच्या हातात?, सामनाचा मोठा दावा काय?

February 2, 2026 by admin Leave a Comment

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. त्यांच्या निधनाचे सुतक फिटण्यापूर्वीच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या संपूर्ण घडामोडीवर शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून कडक शब्दांत ताशेरे ओढण्यात आले आहे. हे सर्व भाजपचे प्लॅनिंग आहे, असा दावा सामनातून करण्यात आला […]

Filed Under: india

मुंबई महापालिकेत एकनाथ शिंदेंची सर्वात मोठी मास्टर खेळी, आकडे बदलले, नेमकं काय घडलं?

February 2, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. मुंबईतील महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर दोन आठवडे उलटले आहेत. तरी अद्याप काही महापालिकेत महापौर विराजमान झालेला नाही. मुंबई महानगरपालिकेच्या सत्तासंघर्षात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी मास्टर खेळी खेळली आहे. महापालिकेत आपला प्रभाव वाढवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना खिंडार पाडले आहे. एकनाथ शिंदे यांनी […]

Filed Under: Latest News

Exams Rescheduled : मुंबई विद्यापीठाचा मोठा निर्णय, निवडणुकांमुळे परीक्षांच्या तारखेत केला बदल, आता कधी होणार Exam ?

February 2, 2026 by admin Leave a Comment

पुढील आठवड्यत होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमुळे मुंबई विद्यापीठाने एक मोठा निर्णय घेतला आहे. येत्या 9 आणि 10 फेब्रुवारीला होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक आता बदलण्यात आलं आहे. या परीक्षांची तारीख आता पुढे ढकलण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठातर्फे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलं असून त्यानुसार 9 व 10 तारखेला होणाऱ्या परीक्षा आता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात […]

Filed Under: india

अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांचा मोठा निर्णय, पहिलाच…

February 2, 2026 by admin Leave a Comment

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने मोठी खळबळ उडाली. अजित पवार मुंबईहून बारामतीकडे निघाले असता बारामती विमानतळाच्या अगदी जवळ त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकही व्यक्ती जिवंत राहिली नाही. अजित पवारांच्या निधनानंतर संपूर्ण पवार कुटुंबिय एकत्र दिसले. मात्र, त्यानंतर लगेचच पवार कुटुंबातील वाद पुढे आला. शरद पवार यांना कोणतीही कल्पना न देता अजित […]

Filed Under: Latest News

Horoscope Today 2nd February 2026 : आज रहा सावध, प्रलोभनांना बळी पडू नका, नाहीतर.. वाचा मेष ते मीनचं भविष्य

February 2, 2026 by admin Leave a Comment

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 2 February 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 88
  • Page 89
  • Page 90
  • Page 91
  • Page 92
  • Interim pages omitted …
  • Page 370
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या धर्म-आधारित आरक्षणावरील विधानावर केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी यांचे निवेदन
  • U19 IND vs ENG Final : टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन, फायनलमध्ये इंग्लंडचा 100 धावांनी धुव्वा
  • अभी ठीक करके देता हू..! वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीत दोन दिवसात झाला बदल, एका फोनने चित्र बदललं
  • OTT वर कब्जा, 12 दिवसात 5 कोटी 6 लाख लोकांनी पाहिली ही सीरिज, जगभरात होतेय चर्चा, IMDb रेटिंग 7.2
  • Gold Rate : या वर्षापर्यंत सोन्याचे भाव पोहोचणार 15 लाखांवर, नव्या अंदाजानं उडाली झोप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in