• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

डोनाल्ड ट्रम्प यांना नेमकं काय झालं? आजार किती गंभीर? मोठी हेल्थ अपडेट समोर

January 24, 2026 by admin Leave a Comment

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या निर्णयांमुळे नेहमीच चर्चेत असतात. सध्या ते ग्रीनलँडच्या मुद्द्यांवरून चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक मंचाला हजेरी लावली. या कार्यक्रमात त्यांनी जोरदार भाषण केले. यावेळी समोर आलेल्या फोटोमुळे ट्र्म्प यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. कारण ट्रम्प यांच्या हातावर एक जखम दिसली. यामुळे ट्रम्प यांच्या […]

Filed Under: india

IND vs NZ : न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माचा झंझावात, पाच विक्रम केले नावावर

January 24, 2026 by admin Leave a Comment

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात अभिषेक शर्माचं वादळ घोंघावलं. त्याने नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये चौकार-षटकारांचा वर्षाव केला. त्याने फक्त 35 चेंडूत 84 धावांची खेळी केली. त्याचं शतक फक्त 16 धावांनी हुकलं. पण पाच विक्रम आपल्या नावावर केले. (PHOTO CREDIT- PTI) अभिषेक शर्माने 22 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. न्यूझीलंडविरुद्ध अभिषेक शर्माचं वेगवान अर्धशतक ठरलं. यापूर्वी कोणत्याही […]

Filed Under: cricket

या अभिनेत्रीने ‘वन नाईट स्टँड’पासून सुरु केलं आयुष्य, पण प्रपोज करताना नवऱ्याने घेतलं एक्स गर्लफ्रेंडचं नाव

January 24, 2026 by admin Leave a Comment

Bollywood Actress : बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी वन-नाईट स्टँड केलं आहे. यामध्ये काहींनी तर अनेक वर्षे वन-नाईट स्टँड करून नंतर लग्न देखील केलं आहे. यामध्ये बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री अर्चना पूरन सिंग आणि अभिनेते परमीत सेठी हे गेली जवळपास 38 वर्षे एकत्र आहेत. नुकत्याच त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये या जोडप्याने आपल्या […]

Filed Under: entertainment

भाजपाने सर्वोच्च नेता बदलला, राजधानी दिल्लीत मोठ्या घडामोडी, थेट आदेश….

January 24, 2026 by admin Leave a Comment

राजधानी नवी दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आणि पाच वेळा आमदार राहिलेले नितीन नबीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. नितीन नबीन यांच्यासाठी 37 नामांकन अर्ज दाखल करण्यात आले होते. उद्या, मंगळवारी सकाळी 11.30 वाजता त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. नितीन नबीन हे जेपी नड्डा […]

Filed Under: india

मंगळ ग्रहाच्या बदललेल्या चालीमुळे तुम्हाला मिळेल वरदान की वाढतील अडचणी, यामध्ये तुमची राशी तर नाही ना?

January 24, 2026 by admin Leave a Comment

ज्योतिषशास्त्रात मंगळ हे धैर्य, ऊर्जा आणि शौर्याचे प्रतीक मानले जाते, तर मकर (शनीचे चिन्ह) शिस्त आणि धैर्याचे प्रतीक मानले जाते. 16 जानेवारी 2026 रोजी जेव्हा मंगळ मकर राशीत प्रवेश करेल, तेव्हा तो ‘नियंत्रित ऊर्जा’ आणि ‘स्मार्ट अॅक्शन’ ची एक अनोखी फेरी घेऊन येईल. ही अशी वेळ आहे जेव्हा केवळ उत्साहच नव्हे तर नियोजनबद्ध पद्धतीने केलेली […]

Filed Under: lifestyle

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता, ईडीकडून मोठा दिलासा

January 24, 2026 by admin Leave a Comment

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. छगन भुजबळ यांची आता ईडीकडून देखील महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आधी एसीबीकडून छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला होता, त्यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती, त्यानंतर आता ईडीनेही भुजबळ […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 864
  • Page 865
  • Page 866
  • Page 867
  • Page 868
  • Interim pages omitted …
  • Page 986
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • सांगलीत अघोरी विद्येचा थरार… स्मशानभूमीत सापडली काळी बाहुली अन्… नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
  • Gold Rate : सोने-चांदीच्या भावात मोठा बदल, नवे दर जाहीर; एका तोळ्यासाठी मोजावे लागणार…
  • IPL 2026 : आतापर्यंत सर्वाधिक षटकार लगावणारे 5 फलंदाज, अनकॅप्ड खेळाडू पहिल्या स्थानी
  • Ashok Kharat | रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?
  • अश्लील गाण्यानंतर नोरा फतेहीचं नवीन गाणं रिलीज, भर रस्त्यात मुलींसोबत केला डान्स, Video व्हायरल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in