वास्तुशास्त्रात केवळ तुमचं घर कसं असावं? याबद्दलच माहिती देण्यात आलेली नाहीये, तर अनेकदा आपल्या काही छोट्या-छोट्या चुकांमुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. घरात जर वास्तुदोष निर्माण झाला तर आपल्याला अनेक संकटाचा सामना करावा लागू शकतो, जसं की गृहकलह, आर्थिक समस्या, आरोग्यच्या समस्या या सारखी संकटं येऊ शकतात, हा वास्तुदोष कसा दूर करायचा? याबद्दल देखील अनेक सोपे […]
बर्फाने झाकलेले डोंगर आणि गोठलेल्या नद्या, हिमाचलातील ही 5 स्थळे डोळ्यांचे पारणं फेडतील
सिमलातील बर्फवृष्टी पाहण्यासाठी असते. सिमलाचे फोटो सर्वत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बर्फवृष्टी दरम्यान सिमला युरोपीयन टाऊन सारख्या दिसत आहेत. बर्फानी झाकलेला मॉल रोड, रिज आणि क्राईस्ट चर्च विंटर वंडरलँड सारखा नजारा दिसत आहे. परंतू सिमलाची ट्रिप करताना प्लान करण्याआधी मार्ग आणि हवामानाची माहिती आधी घेणे गरजेचे आहे. ( Credit: himachal_pictures/Instagram) किन्नौर त्याच्या नैसर्गिक सौदर्यासाठी […]
IND vs NZ : गुवाहाटीत तिसऱ्या टी 20I चा थरार, सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
नागपूर, रायपूरनंतर आता भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील टी 20i मालिकेतील तिसऱ्या सामन्याचा थरार हा गुवाहाटीत रंगणार आहे. उभसंघात एकूण 5 सामन्यांची मालिका खेळवण्यात येत आहे. भारताने मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात न्यूझीलंडला पराभवाचं पाणी पाजलं. भारताने दोन्ही सामने एकतर्फी फरकाने जिंकत आपला दबदबा कायम राखला. टीम इंडिया या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. आता तिसरा टी […]
सोन्याचा भाव पाहून फुटला घाम, 22 हजारांनी वाढलं, चांदीचा भावही 90 हजारांनी…वाचा ताजा भाव काय?
Gold And Silver Rate Today : जगभरात सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंची किंमत दिवसेंदिवस वाढतच आहे. नवे वर्ष सुरू होऊन अद्याप महिना झालेला नाही, तरीदेखील 1 जानेवारी रोजीपासून सोन्याचा भाव तब्बल 22 हजार रुपयांनी वाढला आहे. तर चांदीनेदेखील चांगलीच गती पकडली असून या धातूचा भाव गगनाला भिडला आहे. दरम्यान, आता हे दोन्ही धातू […]
Vastu Shastra : घरात पैसा टिकत नाही? मग पाण्यात या 5 गोष्टी मिसळून करा अंघोळ, सर्व समस्या होतील दूर
वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये आपल्या दैनंदिन आयुष्यात येणाऱ्या अडी अडचणींवर काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. आपल्या आयुष्यात सर्वात मोठी कोणती समस्या असते तर ती म्हणजे आर्थिक समस्या. आपल्याला अनेकदा आर्थिक अडचण जाणवते, कितीही कष्ट केले तरी हातात पैसा टिकत नाही. अनेकदा आपल्याकडे मोठ्या प्रमाणात पैसे येतात, मात्र ते लगेचच कोणत्या न […]
या 6 पदार्थांचे हृदयाशी जवळचे नाते, का ते जाणून घ्या…
ओट्स: ओट्समध्ये विरघळणारा फायबर असतो, जो बॅड कोलेस्ट्रॉलला कमी करत असतो. हा आर्टरिजला ब्लॉक होण्यापासून वाचवतो आणि हृदयाचे आरोग्य चांगले राखतो. अक्रोड: अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी एसिड्स आणि एंटीऑक्सीडेंट्स असतात. जे सूज कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे हार्ट डिसिजचा धोका कमी होतो. मासे : फॅटी फिश उदा. सालमन वा सार्डिन मासे हार्टच्या आरोग्यासाठी चांगले असतात. हे […]