Group Captain Shubhanshu Shukla awarded Ashok Chakra: ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनवर (ISS) त्यांच्या ऐतिहासिक अंतराळ मोहिमेत असाधारण कामगिरी बजावल्याबद्दल शांतताकाळातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार अशोक चक्र जाहीर झाला आहे. त्यांना लवकरच अशोच चक्र देऊन सन्मानित करण्यात येईल. त्यांनी अंतराळ मोहिमेत कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना केला होता. त्यांनी अत्यंत संयमाने परिस्थिती हातळली होती. […]
Shetkari Andolan | हजारो आदिवासी व शेतकऱ्यांचे ‘लाल वादळ’ मंत्रालयाच्या दिशेने
नाशिक जिल्ह्यातील हजारो आदिवासी आणि शेतकऱ्यांकडून विविध प्रलंबित मागण्यांसाठी लाँग मार्च मोर्चा काढण्यात आला होता. दिंडोरीच्या तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन सुरु होतं, मात्र मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. म्हणून थेट मंत्रालयावर धडकण्याची भूमिका ह्या मोर्चाने घेतली आहे. किसान सभा आणि मापकचे शेतकरी शेतमजुरांचा लाँग मार्च थेट मुंबईच्या दिशेने निघाला आहे. माजी आमदार जे. पी. गावीत्यांच्या नेतृत्वात […]
T20i World Cup 2026 : बांगलादेशचा पत्ता कट करताच पाकिस्तान वठणीवर, शिस्तीत वर्ल्ड कपसाठी टीम जाहीर
बांगलादेशने भारतात होणाऱ्या आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेवर सुरक्षेच्या कारणाने बहिष्कार घातला. आयसीसीने बीसीबी अर्थात बांगलादेश क्रिकेट बोर्डाला खेळाडूंच्या सुरक्षिततेचं आश्वासन दिलेलं. मात्र त्यानंतरही बीसीबीने बांगलादेशचे वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने श्रीलंकेत खेळवण्याची विनंती केलेली. मात्र आयसीसीने बीसीबीची ही मागणी फेटाळून लावली आणि त्यांचा स्पर्धेतून पत्ता कट केला. आयसीसीने बांगलादेशच्या जागी स्कॉटलँड क्रिकेट टीमला […]
हिमोग्लोबिन समस्या आहे? मग ही चूक टाळाच, आरोग्यावर होईल घातक परिणाम आणि…
आपल्यापैकी अनेक लोक सोशल मीडियावर काही व्हिडीओ बघून आपल्या आहारात बदल करतात. डॉक्टरांचा कोणताही सल्ला घेऊन हे बदल केली जात नाहीत, तर व्हिडीओ बघून केली जातात. सोशल मीडियावर व्हिडीओ बघून आहारात बदल करणे हे अत्यंत घातक आहे. ज्यामुळे आरोग्यावर वाईट आणि उल्टा परिणाम होऊ शकतो. जर तुम्ही जरी अशी चूक करत असाल तर आजच सावध […]
मालिकेतही योजनांचा बोलबाला; ‘लाडक्या बहिणी’नंतर आता ‘लाडकी लेक’ आली चर्चेत
झी मराठी वाहिनीवरील ‘शुभ श्रावणी’ या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. या मालिकेतील राज्याचे शिक्षणमंत्री विश्वंभर राजशिर्के यांनी नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत काही महत्त्वाच्या योजनांची घोषणा केली होती. त्यातलीच एक ‘लाडकी लेक योजना’ आता लाँच होणार असून, या योजनेचं उद्घाटन खुद्द शिक्षणमंत्री विश्वंभर राजशिर्के आणि त्यांची मुलगी श्रावणी यांच्या हस्ते होणार […]
एकीचा सुखाचा संसार, दुसरीचं लग्न तोंडावर, दोघी बहिणी हळदी-कुंकवासाठी निघाल्या; पण भर दुपारी घात झाला अन्…
गेल्या २४ तासांत राज्याच्या विविध भागांत भीषण अपघातांमुळे खळबळ उडाली आहे. त्यातच नागपूर-भंडारा महामार्गावर दोन चुलत बहिणींना आपला जीव गमवावा लागला. तर नाशिक आणि मुंबईत झालेल्या अपघातांमध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. नागपूर-भंडारा महामार्गावर शनिवारी एक मन सुन्न करणारी घटना घडली. एका घरगुती कार्यक्रमासाठी उत्साहाने निघालेल्या दोन बहिणींवर भरधाव वाहनाने झडप घातली. महालगाव जवळील नाग […]