• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

पिझ्झा शॉपमध्ये बसलेले तरुण-तरूणी, अचानक काही लोकांनी येऊन…, थेट दोघांनी दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी, नेमकं काय घडलं?

January 25, 2026 by admin Leave a Comment

जगभरात दिवसभरात अनेक घटना घडत असतात. यामध्ये काही घटना या थक्क करणाऱ्या असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका घटनेबद्दल सांगणार आहोत, ज्याने सर्वच जणांना धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशातील शाहजहांपुर जिल्ह्यातील कांट पोलीस ठाणे हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. पिझ्झा शॉपच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्यामुळे एक तरुण आणि एक तरुणी गंभीर जखमी झाले आहेत. […]

Filed Under: Latest News

बॉक्स ऑफिस गाजवलं, ‘बॉर्डर 2’ चित्रपटाची रविवारी 12 पर्यंत रेकॉर्ड ब्रेक कमाई, धुरंधर चित्रपटाचा रेकॉर्ड धोक्यात?

January 25, 2026 by admin Leave a Comment

Border 2 Box Office Day 3 : वॉर-अ‍ॅक्शन चित्रपट ‘बॉर्डर 2’ ने रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सनी देओल स्टारर या देशभक्तीने भरलेल्या चित्रपटाने प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळवत इतर चित्रपटांना, अगदी ‘धुरंधर’सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटाला देखील, मागे टाकले आहे. रिलीजच्या अवघ्या दोन दिवसांतच या चित्रपटाने दमदार कमाई केली असून, तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी […]

Filed Under: entertainment

घर रिकामी, दाराला कुलूप, 4 नगरसेवक कुटुंबासह गायब; ठाकरे गट टेन्शनमध्ये; नक्की काय घडतंय?

January 25, 2026 by admin Leave a Comment

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर नगरसेवकांची पळवापळवी अजून थांबलेली नाही. त्यातच आता कल्याण-डोंबिवलीमध्ये ठाकरे गटाच्या नगरसेवकांचे बेपत्ता होण्याचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. महाराष्ट्रात विजयाचा गुलाल सुकण्यापूर्वीच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे निवडून आलेले ४ प्रमुख नगरसेवक गेल्या १६ तारखेपासून अचानक नॉट रिचेबल झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे काही नगरसेवकांचे संपूर्ण कुटुंबच […]

Filed Under: india

U19 World Cup 2026: एकही सामना न जिंकता सुपर 6 मध्ये, टीमला लॉटरी, आता पाकिस्तान विरुद्ध लढत

January 25, 2026 by admin Leave a Comment

भारतात आणि श्रीलंकेत 7 फेब्रुवारीपासून आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचा थरार रंगणार आहे. त्याआधी टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात टी 20i मालिका खेळवण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला अंडर 19 टीम वर्ल्ड कप स्पर्धा खेळवण्यात येत आहे. भारताने या स्पर्धेत साखळी फेरीतील तिन्ही सामने जिंकले आहेत. भारताने या विजयासह पुढील फेरीत धडक दिली […]

Filed Under: cricket

कायमच विचित्र मत मांडणारे राम गोपाल वर्मा हे ए. आर. रहमान यांच्या वादात मात्र पटेल असं बोलले

January 25, 2026 by admin Leave a Comment

‘ऑस्कर’, ‘गोल्डन ग्लोब’ यांसारखे प्रतिष्ठित पुरस्कार पटकावणारे संगीतकार आणि गायक ए. आर. रहमान हे गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. एका मुलाखतीत त्यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीबद्दल जे वक्तव्य केलं, त्यावरून हा वाद निर्माण झाला आहे. रहमान यांनी या मुलाखतीत विकी कौशलच्या ‘छावा’ या चित्रपटाला फूट पाडणारा असं म्हटलं होतं. त्याचसोबत बॉलिवूडमधील पॉवर शिफ्ट, सांप्रदायिकता यांवरही […]

Filed Under: Latest News

67 वर्षे जुना चित्रपट, कमाई पाहून सर्वच थक्क, मिळाले सर्वात जास्त ऑस्कर, 38 वर्षानंतरही ठेवला रेकॉर्ड

January 25, 2026 by admin Leave a Comment

Most Oscar-Winning Film: बॉक्स ऑफिसवर दरवर्षी अनेक चित्रपट प्रदर्शित होत असतात आणि त्यापैकी अनेक चित्रपट 2-3 पुरस्कार जिंकतात. आजच्या काळात हे फारसे विशेष मानले जात नाही. मात्र, 1950 ते 1990 च्या दशकात एखाद्या चित्रपटाने मोठ्या प्रमाणात पुरस्कार मिळवणे ही अत्यंत दुर्मीळ आणि अभिमानाची गोष्ट मानली जात होती. अशाच एका ऐतिहासिक चित्रपटाबद्दल आज आपण जाणून घेणार […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 844
  • Page 845
  • Page 846
  • Page 847
  • Page 848
  • Interim pages omitted …
  • Page 997
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in