भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील सुरूवातीचे तीन सामने जिंकून भारताने मालिका खिशात घातली आहे. न्यूझीलंडने भारताला विजयासाठी 154 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान भारताने 10 षटकात फक्त 2 गडी गमवून पूर्ण केलं. अभिषेक शर्माने नाबाद 68 धावा आणि कर्णधार सूर्यकुमार यादवने नाबाद 57 धावांची खेळी केली. तिसऱ्या […]
Vastu Shastra : घरातील आर्थिक अडचणी संपता संपत नाहीयेत? मग पावसाच्या पाण्याचे करा हे सोपे उपाय
आपली आर्थिक परिस्थिती चांगली असावी, हातामध्ये पैसा असावा, आपल्यावर कोणत्याही प्रकारचं कर्ज नसावं. घरात बरकत असावी, तिजोरी नेहमी धनाने भरलेली राहावी आणि आपल्याला कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणी येऊ नये, अशी प्रत्येकाची इच्छा असते, परंतु अनेकदा आपण खूप कष्ट करून देखील आपल्याला म्हणावं तेवढं यश मिळत नाही. आपण पैसे कमावण्यासाठी प्रचंड कष्ट करतो. परंतु हातात पैसा […]
77th Republic Day : प्रजासत्ताक दिनासाठी राजधानी सज्ज, असे असेल कर्तव्य पथावरील कार्यक्रमाचे वेळापत्रक
26 जानेवारी 2026 रोजी 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. या खास दिवसाची तयारी पूर्ण झाली आहे. कर्तव्य पथावरील खास कार्यक्रमासाठी राजधानीत देशभरातील नागरिक पोहोचले आहेत. 26 जानेवारी 1950 रोजी देशात संविधान लागू झाले होते. संविधान तयार करण्याचे ऐतिहासिक कार्य डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते, तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या […]
IND vs NZ : न्यूझीलंडचं भारतासमोर विजयासाठी 154 धावांचं आव्हान, कोण मारणार बाजी?
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवला नाणेफेकीने साथ दिली. कौल जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि न्यूझीलंडला फलंदाजीचं निमंत्रण दिलं. हा निर्णय योग्यच ठरला असं म्हणावं लागेल. कारण या सामन्यात न्यूझीलंडला 153 धावांवर रोखण्यात यश आलं. न्यूझीलंडने 20 षटकात 9 गडी गमवून 153 धावा केल्या आणि विजयासाठी 154 धावांचं आव्हान ठेवलं. हा सामना […]
W,W,W,W,W..! हार्षित राणाचा पंच, न्यूझीलंडच्या फलंदाजासाठी ठरला डोकेदुखी
न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. प्रथम गोलंदाजी स्वीकारली असली तरी या मैदानात दव पडलं होतं. त्यामुळे दोन्ही संघांना समान संधी असल्याचं दिसून आले. पण अशा स्थितीतही भारताने चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकापासून भारताने न्यूझीलंडला बॅकफूटवर ढकललं. अर्शदीप सिंगला आराम दिला असल्याने पहिलं षटक सूर्यकुमार यादवने हार्षित राणाच्या हाती सोपवलं होतं. पहिल्याच […]
मुली पुढे जात आहेत, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे देशाला संबोधन
देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला रविवारी ( २५ जानेवारी ) देशवासियांना संबोधित केले आहे.यावेळी त्यांनी देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या भाषणात त्यांनी गेल्या वर्षी देशाच्या कामगिरीवर प्रकाश टाकला. त्यांनी देशाच्या मुलींच्या कामगिरीचे कौतूक केले आहे. तर तरुण देशाला दिशा देत असल्याचे म्हटले जात आहे. भारताच्या लोकशाहीचा प्रवास, […]